AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways Recruitment 2021 | आठवी पास असणाऱ्यांनासुद्धा आता भारतीय रेल्वेमध्ये नोकरी, वाचा संपूर्ण माहिती

भारतीय रेल्वेने आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी दिली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2021 पासून सुरु होणार आहे. (government jobs recruitment)

Indian Railways Recruitment 2021 | आठवी पास असणाऱ्यांनासुद्धा आता भारतीय रेल्वेमध्ये नोकरी, वाचा संपूर्ण माहिती
ट्रेनच्या तिकिटावर लिहिलेल्या पीएनआर क्रमांकाचा फुल फॉर्म काय?
| Updated on: Mar 13, 2021 | 7:48 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरी उपलब्ध नसल्याची नेमही ओरड होते. मात्र, भारतीय रेल्वेने आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी दिली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2021 पासून सुरु होणार असून 31 मार्चपर्यंत अर्ज करता येतील. रेल्वे विभागातर्फे एकूण 182 जागांसाठी अर्ज निघाले आहेत. (government jobs in indian railway diesel locomotive works recruitment)

भारतीय रेल्वेच्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स (Diesel Loco Modernisation Works) विभागातर्फे Apprentice म्हणून काम करण्यासाठी (Indian Railways Recruitment 2021) अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे असतील तर ते Indian Railways च्या डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स च्या dmw.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईला भेट देऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.

तसेच थेट https://dmw.indianrailways.gov.in/ या लिंकवर जाऊन वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येतील. या संबंधीची सर्व माहिती https://dmw.indianrailways.gov.in/uploads/files या लिंकवर मिळेल. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार Indian Railway Recruitment 2021 अंतर्गत विविध 182 जागांसाठी अर्ज मावण्यात आले आहेत.

Indian Railways Recruitment 2021 साठी महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात :12 मार्च 2021

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 31 मार्च 2021

या पदासाठी अर्ज करु शकता

इलेक्ट्रीशियन- 70 पद

मेकॅनिक- 40 पद

मशीनिस्ट- 32 पद

फिटर- 23 पद

वेल्डर- 17 पद

पात्रता काय ?

इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, मशीनिस्ट आणि फिटर या पदासाठी अर्ज करायचा करायचा असेल तर कमीत कमी 50% टक्क्यांसह इयत्ता दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित फिल्डमधील  ITI केलेला असणे गरजेचे आहे. वेल्डर या पदासाठी आयटीआयसह आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

वय किती असावे?

भारतीय रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसा या पदांसाठी उमेदवाराचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार किती मिळणार?

या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाईल. जो उमेदवार 1 वर्षासाठी प्रशिक्षण घेत असेल त्याला 7000 रुपये प्रतिमहिना स्टायपंड मिळेल. तर 2 वर्षे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवाराला रेल्वे विभागाकडून 7700 रुपये प्रति महिना पगार असेल. जो उमेदवार 3 वर्षे प्रशिक्षण घेईल त्याला 8050 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

इतर बातम्या :

SSC JE admit card 2021 : कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा प्रवेश पत्र जारी, असे करा डाऊनलोड

UPSC Recruitment 2021 : महिला वैद्यकिय अधिकारीसह अनेक रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Government Internship : राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिप मिळविण्याची संधी, लवकर करा अप्लाय

(government jobs in indian railway diesel locomotive works recruitment)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.