‘या’ पदांसाठी भरती सुरू, एचयूआरएलमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट करा अर्ज

HURL Recruitment 2024 : गेल्या काही दिवसांपासून अनेक विभागांकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

'या' पदांसाठी भरती सुरू, एचयूआरएलमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट करा अर्ज
Hindustan Fertilizers
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 12:45 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एकप्रकारची सुवर्णसंधी आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे थेट हिंदुस्थान उर्वरक अ‍ॅण्ड रसायन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.

हिंदुस्थान उर्वरक अ‍ॅण्ड रसायन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 21 एप्रिल 2024 पासून सुरू झालीये. 20 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया 80 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 30 ते 47 वयोगटातील उमेदवार हे या भरत प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. मुख्य व्यवस्थापक, मॅनेजर, सहायक व्यवस्थापक, अधिकारी आणि इंजिनीयर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. https://jobs.hurl.net.in/others/E%2002%202024.pdf या लिंकवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.