Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नो टेन्शन, आयबीपीएस अंतर्गत बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू

IBPS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी, ही मोठी संधी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नो टेन्शन, आयबीपीएस अंतर्गत बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 1:28 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. अनेकांचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असते, आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

ही भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएसकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. असिस्टंट जनरल मॅनेजर, रिसर्च असोसिएट, हिंदी ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://ibpsonline.ibps.in/ibpsvpmarc24/ या साईटवर जावे लागेल, तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. लगेचच करा अर्ज.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सर्वात अगोदर शिक्षणाची अटीबद्दल वाचून घ्यावी. आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत हे देखील व्यवस्थितपणे तपासावे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.