NHM HP Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियानात कम्युनिटी अधिकारीपदाच्या 900 हून अधिक पदांवर भरती, आजच अर्ज करा

अशा परिस्थितीत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान www.nrhmhp.gov.in किंवा www.hphealth.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. NHM HP Recruitment 2021

NHM HP Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियानात कम्युनिटी अधिकारीपदाच्या 900 हून अधिक पदांवर भरती, आजच अर्ज करा
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 12:22 AM

नवी दिल्लीः NHM HP Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिमाचल प्रदेश (National Health Mission, Himachal Pradesh, NHM HP) यांनी कम्युनिटी आरोग्य अधिकारी, सीएचओ या पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. एनएचएम एचपी एकूण 940 पदांची भरती करेल. अशा परिस्थितीत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान www.nrhmhp.gov.in किंवा www.hphealth.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. (NHM HP Recruitment 2021: Recruitment for more than 900 Community Officer Posts in National Health Mission, Apply Today)

उमेदवार हिमाचल प्रदेशचा रहिवासी असणे आवश्यक

बीएससी नर्सिंग / पोस्ट बेसिक बीएससीनंतर आयजीएनयूओ द्वारा प्रमाणित प्रमाणपत्र (ब्रिज प्रोग्राम फॉर कम्युनिटी हेल्थ (बीपीसीसीएच) यशस्वीपणे पूर्ण केलेल्या कोणत्याही उमेदवाराला यासाठी अर्ज करता येईल. या व्यतिरिक्त तुम्ही मिड लेव्हल हेल्थ प्रोव्हायडर इंटिग्रेटेडमध्ये कोर्स करायला हवा होता. या व्यतिरिक्त उमेदवार हिमाचल प्रदेशचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासह आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे.

निवड कशी होईल?

लेखी परीक्षेच्या आधारे कम्युनिटी आरोग्य अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. याशिवाय अधिक माहितीसाठी अर्जदार अधिकृत वेबसाईट @ nrhmhp.gov.in वर भेट देऊ शकतात. या व्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्य प्रदेश यांनी देखील कम्युनिटी आरोग्य अधिकारी पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत एकूण 2850 कम्युनिटी आरोग्य अधिकारीपदे भरती करण्यात आलीत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 13 मे 2021 पासून सुरू झाली. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 रोजी संपलीय. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी बीएससी किंवा पोस्ट बेसिक बीएससी किंवा जीएनएम किंवा बीएएमएस नर्सिंगमध्ये कोर्स केलेला असावा.

संबंधित बातम्या

MPSC द्वारे उद्योग निरीक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

CBSE Result Formula : सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द मात्र निकालाचा फॉर्म्युला काय?, वाचा…

NHM HP Recruitment 2021: Recruitment for more than 900 Community Officer Posts in National Health Mission, Apply Today

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.