नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, बंपर भरतीला सुरूवात, तब्बल..
Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया 231 पदांसाठी सुरू आहे. यामधून कंटेंट ऑडिटर, मॉनिटर, सिस्टम टेक्निशियन अशी विविध पदे भरली जातील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. चला तर लगेचच करा अर्ज.
या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. BECIL becil.com या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील. BECIL becil.com याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल.
पदानुसार भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. कंटेंट ऑडिटरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पत्रकारिता आणि जनसंवाद विषयात पदवी किंवा डिप्लोमा झालेला असावा. हेच नाही तर या पदासाठी अनुभवाची अट देखील ठेवण्यात आलीये. निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील अत्यंत चांगला मिळणार आहे.
कंटेंट ऑडिटरच्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 59,760 रुपये पगार मिळणार आहे. वरिष्ठ मॉनिटर पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 44,820 रुपये पगार असणार आहे. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 885 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.
