AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक रात्री नवरा जल्लाद बनायचा, बळजबरी अनैसर्गिक संबंध ठेवायचा, सोबत दीरही..

सासरी सतत होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने अखेर पोलिसांची मदत घेतली. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, नवरा रोज रात्र जल्लाद बनायचा... बळजबरी अनैसर्गिक संबंध ठेवायचा आणि दीर देखील... धक्कादायक आहे प्रकरण...

प्रत्येक रात्री नवरा जल्लाद बनायचा, बळजबरी अनैसर्गिक संबंध ठेवायचा, सोबत दीरही..
| Updated on: Apr 26, 2026 | 2:59 PM
Share

मॅट्रिमोनियल (Matrimonial) वेबसाइटवरुन स्वतःचं लग्न पक्कं करणं महिलेला महागात पडलं आहे. लग्नानंतर सासरी महिलेला मिळालेली वागणूक आणि तिला आलेला अनुभव फार भयानक आहे… लग्नानंतर सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने नवरा, दीर आणि सासूवर गंभीर आरोप केले आहेत. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला… समोर आलेल्या माहितीनुसार सासरी महिलेने शरीरिक आणि मानसिक छळ सहन केला…

महिलेचा आधी झालेला घटस्फोट…

पीडित महिलेचा आधी घटस्फोट झालेला होता. तिला एक 12 वर्षांचा मुलगा देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची ओळख गौरव द्विवेदी नावाच्या व्यक्तीसोबत मॅट्रिमोनियल (Matrimonial) वेबसाइटवर झालेली. गौरव एका संपन्न कुटुंबातील आहे… असं महिलेला सांगण्यात आलं… अखेर दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीने 26 मे 2025 मध्ये तहसील कार्यलयात दोघांचं कोर्ट मॅरिज झालं…

नवरा, दीर आणि सासूवर गंभीर आरोप…

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसांनंतर नवरी गौरव, दीर सौरभ आणि सासू सुधा महिलेला हुंड्यासाठी छळू लागले. नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की, जर गौरव याचं दुसरीकडे लग्न झालं असतं, मोठ्या प्रमाणात हुंडा मिळाला असता. आरोप असे आहेत की, सासरी महिलेला फक्त मारहाण करण्यात आली नाही तर, पहिल्या लग्नातून मिळालेलं स्त्रीधन देखील हिसकावून घेण्यात आलं.

नशेत नवरा अनैसर्गिक संबंध ठेवायचा

पीडित महिलेने नवऱ्यावर तर, गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, गौरव कायम दारु पिऊन घरी यायचा आणि पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवायचा. पत्नीने विरोध केल्यानंतर तो मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ तयार करायचा आणि इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी द्यायचा… नवरा महिलेला पूर्ण रात्र घराबाहेर देखील ठेवायचा. पीडित महिलेने स्वतःचं घर वाचवण्यासाठी खूप काही सहन केलं. पण जेव्हा सासरच्या मंडळींनी सर्व मर्यादा ओलांडल्या, तेव्हा महिलेने पोलिसांपर्यंत धाव घेतली…

सिटीच्या एसीपी प्रियाश्री पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथील टेक झोन, टॉवर नं. 1 मध्ये राहणारे आरोपी पती गौरव द्विवेदी, दीर सौरभ द्विवेदी आणि सासू सुधा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. पीडितेकडे तिच्या पतीने दिलेल्या धमक्यांची एक ऑडिओ क्लिप देखील आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!