Video : कांदिवलीत दिवसाढवळ्या तुंबळ हाणामारी, कांदिवली की वासेपूर? स्थानिकांचा सवाल

हल्ल्याचा पहिला व्हिडिओ कांदिवली पश्चिम इराणीवाडी क्रमांक चारचा आहे, तर दुसऱ्या हल्ल्याचा व्हिडिओ (Mumbai Crime) कांदिवली पश्चिम येथीलच एका विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आहे.

Video : कांदिवलीत दिवसाढवळ्या तुंबळ हाणामारी, कांदिवली की वासेपूर? स्थानिकांचा सवाल
दिवसाढवळ्या तुफान हाणामारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:40 PM

मुंबई : मुंबईतल्या कांदिवलीतील दोन व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर चांगलेत व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ दिवसढवळ्या कशी तुफान हाणामारी (Fighting)सुरू आहे, हे दाखवणारे आहे. हल्ल्याचा पहिला व्हिडिओ कांदिवली पश्चिम इराणीवाडी क्रमांक चारचा आहे, तर दुसऱ्या हल्ल्याचा व्हिडिओ (Mumbai Crime) कांदिवली पश्चिम येथीलच एका विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा काही लोकांना शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहे. तर दुसरा एक अत्यंत भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक घट तुफान मारहाण एका विद्यार्थ्याला करताना दिसून येत आहे. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झालेत. पोलिसांनी यातील एका व्हिडिओतल्या मारामारीसाठी कारवाई सुरू केल्याचे सांगितले आहे.

हल्ल्याचा पहिला व्हिडिओ

भररस्त्यात तुफान हाणामारी

हा व्हिडिओ कांदिवली पश्चिमेतील इराणीवाडी क्रमांक चार रिक्षा स्टँडजवळचा आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगा एका माणसाला मारतोय, मग लोक त्याला पकडायला जात असताना तो त्याच्या बॅगेतून शस्त्र काढतोय असं बोलतोय. एवढंच नाही. , तो एक मोठा दगड उचलून हल्ला करणार आहे. दुसऱ्या हल्ल्याचा व्हिडिओ एका कॉलेजचा आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी रागाच्या भरात 10 ते 12 मुलांसह एका विद्यार्थ्याला लाथा मारताना दिसत आहे. आजुबाजुचे लोक मात्र यात केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिवसाढवळ्या मारहाणीचे हे दोन्ही व्हिडीओ कांदिवली पश्चिम भागातील आहेत, सध्या हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.कॉलेजचे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर एफआयआर नोंदवून दोघांवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करून पुढील तपास सुरू असल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले. मात्र या घटनांनी सध्या कांदिवलीत दहशतीचे वातावरण पसरवले आहे. भररस्त्यात घडणारे असे प्रकार थांबणार कधी? असा सवाल पोलिसांकडून विचारण्यात येत आहे.  पोलिसांनी असे प्रकास थांबवण्यासाठी कठोर पाऊलं उचलावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Pune Crime| पुण्यात प्रेम प्रकरणातून मारहाण, तरुणाचा मृत्यू ; नेमक काय घडलं?

पुण्यात महिलेला 65 हजारांचा गंडा, ऑनलाईन केक बूक करताना फसवणूक, OTP सांगणं महागात

Aurangabad | तोंडावरचा मास्क काढला अन् CCTV नं टिपला, कुख्यात गुन्हेगार पप्पू घिसाडी प्रेयसीच्या घरातून पकडला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.