AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : स्पेशल मांस म्हणून रस्त्याच्या बाजूला विकायचा मानवी मांस, हृदय पिळवटून टाकणारं रहस्य समोर!

स्पेशल मांस म्हणून मानवी मांस विकायचा आणि ते मांस तो स्वत: लोकांना मारून त्यांचे तुकडे करत होता. कारण ऐकून बसेल धक्का

| Updated on: Mar 11, 2023 | 11:15 PM
Share
रस्त्याच्या बाजूला असलेल्या तुम्ही मांस घेतलं आहे का? जर तुम्ही नेहमी त्याच्याकडून घेत असाल तर हरकत नाही. मात्र अचानक नवीनच कोणीतरी स्पेशल मांस म्हणून गोमांस किंवा डुकराचं मांस विकत असेल तर वेळीच सावध व्हा. संबंधित मांस विकणारा तुम्हाला स्पेशल मांस म्हणून मानवी मांसही विकू शकतो. याबाबत एका सीरिअल किलरने रस्त्याच्या बाजूला त्याने मारलेल्या लोकांचं मांस विकलं  होतं.

1 / 5
हा किलर अमेरिकेतील मेरीलँड तुरुंगात बंदिस्त असलेल्या असून त्याचं नाव जोसेफ रॉय मॅथेनी असं आहे. 90 च्या दशकात त्याने हे हत्याकांड करत त्या लोकांच मांस रस्त्यात्या बाजूला विकलं होतं. मेरीलँड तुरुंगात त्याचीच कोणीतरी हत्या केलीये. त्याच्या हत्येमुळे त्याने  90 च्या दशकात केलेले हत्याकांड चर्चेत आलं आहे.

2 / 5
पोलिसांच्या चौकशीत मॅथेनी यांनी पुलाखाली झोपलेल्या दोघांना कुऱ्हाडीने तुकडे केल्याचं मान्य केलं होतं. 23 वर्षाच्या कॅथी स्पायसर आणि  ऐन मैग्जिनर 39 यांच्यासह अनेक मुलींना त्याने घरी बोलावत त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवत त्याने त्यांचीच हत्या केली होती. हत्या केलेल्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने विकले होते.

3 / 5
जोसेफ रॉय मॅथेनीने चौकशीदरम्यान सांगितलं की त्याने मारलेल्यांपैकी कोणासोबतही त्याचं वैर नव्हतं. लोकांना मारून त्याला आपण सर्वांपेक्षा शक्तीशाली असल्यासारखं वाटायचं.

जोसेफ रॉय मॅथेनीने चौकशीदरम्यान सांगितलं की त्याने मारलेल्यांपैकी कोणासोबतही त्याचं वैर नव्हतं. लोकांना मारून त्याला आपण सर्वांपेक्षा शक्तीशाली असल्यासारखं वाटायचं.

4 / 5
मॅथेनीला त्याची पत्नी 6 वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली होती. तेव्हापासून त्याने आपले दु:ख कमी करण्यासाठी क्रूरपणे लोकांना मारत सुटला होता.

मॅथेनीला त्याची पत्नी 6 वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली होती. तेव्हापासून त्याने आपले दु:ख कमी करण्यासाठी क्रूरपणे लोकांना मारत सुटला होता.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.