
त्यामुळे तुषार भोसले यांनी सारखं बरळु नये असं सचिन खरात यांनी सांगितले.
Image Credit source: tv9marathi
गोपीचंद पडळकरांनी पळून जायला एखादा देश शोधावा, सचिन खरातांची जोरदार टीका
पडळकर तुम्ही आदरणीय शरद पवार साहेब यांचं विसर्जन करायला निघाला पण तुमचं आजपर्यंत किती पक्षात विसर्जन झाले असा टोला त्यांनी लगावला आहे.
पडळकर भारतात महागाई मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तुम्हीच एखादा देश पळून जाण्यासाठी शोधून ठेवा. आता मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत्या पक्षात विसर्जन होणार तेही शोधा असा टोला सचिन खरात यांनी लगावला आहे. गोपीचंद पडळकर तुम्ही म्हणता आदरणीय शरद पवार साहेब श्रीलंकेप्रमाणे पळून जातील. परंतु शिक्षण असेल तर नीट अभ्यास करा, सत्ताधारी पक्षामुळे श्रीलंकेत महागाई वाढली होती. त्यामुळे सत्तारूढ पक्षाचे नेते पळून गेले होते. आता सत्तारूढ तुम्ही आहात त्यामुळे भारतात महागाई मोठया वाढली आहे. त्यामुळेच तुम्हीच एखादा देश तुम्हीच शोधून ठेवा. पडळकर तुम्ही आदरणीय शरद पवार साहेब यांचं विसर्जन करायला निघाला पण तुमचं आजपर्यंत किती पक्षात विसर्जन झाले असा टोला त्यांनी लगावला आहे.
Published on: Sep 07, 2022 11:31 AM
Related Video
विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; गृहखात्याचा दणका
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रवी जाधव यांची मार्मिक पोस्ट
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
कॉकरोच जनता पार्टीला पाठींबा, पण राज ठाकरे जंतर-मंतरवर का गेले नाहीत?
अनेक ठिकाणी फ्रॅक्चर, जखमा...धर्मेंद्र प्रधान यांच्यावर झाला लाठीचार्ज
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं