Supriya Sule (Baramati Lok Sabha constituency)

Supriya Sule  (Baramati Lok Sabha constituency)
बारामती राष्ट्रवादीराष्ट्रवादी

सुप्रिया सुळे यांचा जन्म 3 जून 1969 रोजी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 16 व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत 1176 प्रश्न विचारले होते.

राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व आहे. त्यामुळेच संसदेत त्या कोणत्याही मुद्द्यावर सविस्तरपणे बोलू शकतात. या जोडीला त्यांच्याकडे अभ्यासू आणि संयमी वृत्ती आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

PM Modi Exclusive Interview : थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींची मुलाखत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत लोकसभा निवडणुकीसोबतच इतर अनेक ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. पाच संपादकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे. पीएम मोदींची ही मुलाखत रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

पंकजा मुंडेंच्या भाषणाची बीडमध्ये जोरदार चर्चा; म्हणाल्या, मला वाघीण..

Pankaja Gopinath Munde on Beed Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी स्थानिकांशी पंकजा मुंडे संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी बीडकरांना विकासकाम करण्याचं आश्वासन दिलं.

अजितदादांची पवार कुटुंबीयांवर जळजळीत शब्दात टीका

Ajit Pawar on Sharad Pawar Family and Loksabha Election 2024 : अजित पवार सध्या इंदापूर तालुक्याचा दौरा करत आहेत. यावेळी ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी अजित पवार यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

महायुतीत मोठी बिघाडी, ठाण्याच्या जागेवरुन भाजप पदाधिकारी आक्रमक

अखेर महायुतीत ज्या गोष्टीची भीती होती तेच घडताना दिसत आहे. महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीकडून ठाण्याच्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण याच गोष्टीला भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तब्बल 64 माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

नरेंद्र मोदींची आणि दारुड्याची वृत्ती सारखीच...; आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar on PM Narendra Modi and Loksabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोलापूरमध्ये बोलताना प्रकाश आबंडेकर यांनी मोदींवर घणाघात केला आहे. वाचा सविस्तर...

विशाल पाटील पाटील यांच्यावरच्या कारवाईच्या मागणीवर संजय राऊतांचं भाष्य

Sanjay Raut on Vishal Patil and Sangali Loksabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

देशात 2029 नंतर निवडणुका होणार नाही का? मोदींनी दिले असे उत्तर

prime minister narendra Modi exclusive interview: देशात ही शेवटची निवडणूक असल्याचा आरोप विरोधक करत असल्याचा प्रश्न विचारला. देशात 2029 नंतर निवडणुका होणार नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वाक्यात रोखठोक उत्तर देत सर्व विरोधकांना निरुत्तर केले आहे.

इंदापूरच्या आजी-माजी आमदारांची अजित पवारांकडे एकच मागणी; म्हणाले...

Indapur MLA Dattatray Bharne and Harshwardhan Patil Request to Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. इंदापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यासभेवेळी अजित पवार यांच्यकडे एक मागणी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

तुमचा तर पॉर्न कँडिडेटला पाठिंबा, त्यावर काय म्हणाल?

ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीमुळे वातावरण चांगलंच तापलं. मात्र त्यांच्या या टीकेला प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?

महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल', असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केल्याचे पाहायला मिळाले

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले