AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

varanasi Election Final Result 2024: उत्तर प्रदेशात भाजपला झटके पण वाराणसीत नरेंद्र मोदी यांचा विजय

varanasi Lok Sabha Election Final Result 2024: 1991 प्रथम राम मंदिराचे नायक श्रीशचंद दीक्षित यांनी या मतदार संघात प्रथम भगवा फडकवला. त्यानंतर तीन वेळा भाजपचे शंकर प्रसाद जायसवाल खासदार राहिले. 2004 मध्ये डॉ. राजेश मिश्रा यांनी त्यांना पराभूत केली. 2009 मध्ये भाजपने डॉ. मुरली मनोहर जोशी यांना उतरवले.

varanasi Election Final Result 2024: उत्तर प्रदेशात भाजपला झटके पण वाराणसीत नरेंद्र मोदी यांचा विजय
Varanasi narendra modi
| Updated on: Jun 04, 2024 | 5:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसत असताना भाजपसाठी चांगली बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून विजयी झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा त्यांनी 152513 मतांनी पराभव केला. वाराणसीमधून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा खासदार बनले आहे.

वाराणसीकडे देशाचे होते लक्ष

देशातील सर्वात हॉट सीटवरील लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिछाडीवर आहेत. ६ हजार ५०० मतांनी नरेंद्र मोदी पिछाडीवर होते. त्यानंतर काही काळात त्यांनी काँग्रेस उमेदवार अजय राय यांना पिछाडीवर टाकले. लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (bjp candidate narendra modi) यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? याकडे राजकीय विश्लेषकांची नजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय (congress candidate ajay rai) आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना झाला.

वाराणसी लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Varanasi Lok Sabha Seat Winner History)

स्वतंत्र्यानंतर रघुनाथ सिंह तीन वेळा या ठिकाणावरुन खासदार झाले. 1967 मध्ये सीपीएमचे एस. एन.सिंह यांनी त्यांना पराभूत केले. 1971 मध्ये काँग्रेसने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्रो. राजाराम शास्त्री यांनी निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांनी जनसंघचे कमला प्रसाद सिंह यांना पराभूत केले. 1977 मध्ये जेपी लहरमध्ये लोकदलचे चंद्रशेखर खासदार झाले. 1980 मध्ये काँग्रेसचे पंडीत कमलापती त्रिपाठी यांनी राजनारायण यांना पराभूत केले. 1984 मध्ये काँग्रेसचे श्यामलाल यादव, 1989 मध्ये व्ही.पी. सिंह लहरमध्ये जनता दलाचे अनिल शास्त्री विजयी झाले.

1991 मध्ये असा बदल

1991 प्रथम राम मंदिराचे नायक श्रीशचंद दीक्षित यांनी या मतदार संघात प्रथम भगवा फडकवला. त्यानंतर तीन वेळा भाजपचे शंकर प्रसाद जायसवाल खासदार राहिले. 2004 मध्ये डॉ. राजेश मिश्रा यांनी त्यांना पराभूत केली. 2009 मध्ये भाजपने डॉ. मुरली मनोहर जोशी यांना उतरवले. ते विजयी झाले. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये नरेंद्र मोदी विजयी झाले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.