AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेल महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

पनवेल महानगरपालिका

पनवेल महापालिका

पनवेल महापालिकेत 20 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. यातून 78 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. पनवेल महापालिकेतील मतदारांची संख्या 5 लाख 54 हजार 578 इतकी आहे. यात 2 लाख 59 हजार 685 महिला मतदार तर 2 लाख 94 हजार 821 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

पनवेल महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

पनवेल महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) पनवेल महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- पनवेल महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत.

2) पनवेल महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- पनवेल महापालिकेवर एकूण 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) पनवेल महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- पनवेल महापालिकेत एकूण 5 लाख 54 हजार 578 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 94 हजार 821 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 59 हजार 685 इतकी आहे. 

कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स पहा एका क्लिकवर

मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा