Photo: देखा एक ख्वाब तो ये… पाहा नेहा पेंडसेचा लयभारी अंदाज!

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय. (Actress Neha Pendse's Glamorous look)

May 25, 2021 | 7:05 PM
VN

|

May 25, 2021 | 7:05 PM

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

1 / 5
आता तिनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  नेहा झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.

2 / 5
आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

3 / 5
1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.

4 / 5
नेहानं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतून ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें