AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan Jalsa : गिफ्टमध्ये मिळालाय बिग बींना ‘जलसा’, युनिक फर्निचर अन् डेकोरेशन, किंमत 100 ते 200 कोटी; फोटो पाहून व्हाल अचंबित!

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची किंमत जवळपास 100 ते 200 कोटी असून या बंगल्याचे फोटो पाहून अचंबित व्हाल.

| Updated on: Oct 11, 2026 | 5:45 PM
Share
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज आपला ८४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'जलसा'ची झलक बघूया.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज आपला ८४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'जलसा'ची झलक बघूया.

1 / 8
अमिताभ बच्चन या बंगल्यात पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांच्यासोबत राहतात. या बंगल्याच्या भव्यतेची सर्वजण प्रशंसा करतात आणि हे बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.

2 / 8
'जलसा'चं इंटिरिअर आणि डिझाइन उत्कृष्ट आहे. येथील अनोखं फर्निचर आणि सजावट घराला घरपण देतं.

'जलसा'चं इंटिरिअर आणि डिझाइन उत्कृष्ट आहे. येथील अनोखं फर्निचर आणि सजावट घराला घरपण देतं.

3 / 8
'जलसा' हे घर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी बिग बी यांना भेट दिलं होतं. रमेश सिप्पी अमिताभ यांच्या 'सत्ता पे सत्ता' (१९८२) या चित्रपटातील कामानं इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी बिग बींना 'जलसा' हा बंगला भेट म्हणून दिला.

4 / 8
घराच्या दारांच्या दोन्ही बाजूंना ताडाची झाडे आणि इतर वनस्पती आहेत. प्रत्येक रविवारी, अमिताभ बच्चन 'जलसा'च्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना भेटतात आणि त्यांचे स्वागत करतात.

घराच्या दारांच्या दोन्ही बाजूंना ताडाची झाडे आणि इतर वनस्पती आहेत. प्रत्येक रविवारी, अमिताभ बच्चन 'जलसा'च्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना भेटतात आणि त्यांचे स्वागत करतात.

5 / 8
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव 'जलसा' ठेवण्यात आलं असून त्याचा अर्थ 'उत्सव' असा होतो. घराचे दरवाजे लाकडी आहेत, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या बंगल्याची किंमत 100 ते 200 कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं.

6 / 8
बिग बींचा बंगला सुंदर चित्रांनी सजलेला आहे; आत शिरताच त्याची भव्यता लक्ष वेधून घेते. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात एक रेकॉर्डिंग एरियासुद्धा आहे.

बिग बींचा बंगला सुंदर चित्रांनी सजलेला आहे; आत शिरताच त्याची भव्यता लक्ष वेधून घेते. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात एक रेकॉर्डिंग एरियासुद्धा आहे.

7 / 8
बिग बींच्या लिव्हिंग रूममध्ये सात घोड्यांचं एक चित्र आहे, जे समृद्धीचं प्रतीक मानलं जाते. अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला एखाद्या राजाच्या महालालाही मागे सारेल असा आहे.

बिग बींच्या लिव्हिंग रूममध्ये सात घोड्यांचं एक चित्र आहे, जे समृद्धीचं प्रतीक मानलं जाते. अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला एखाद्या राजाच्या महालालाही मागे सारेल असा आहे.

8 / 8
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ