अनंत अंबानीच्या साखरपुड्याला सलमानने ‘या’ तरुणीसोबत लावली हजेरी; एक्स गर्लफ्रेंड्सनंही वेधलं लक्ष

अंबानी कुटुंबीयांसाठी गुरुवारचा दिवस फारच खास होता. कारण मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली.

| Updated on: Jan 20, 2023 | 11:53 AM
अंबानी कुटुंबीयांसाठी गुरुवारचा दिवस फारच खास होता. कारण मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा पार पडला. अनंतने राधिका मर्चंटशी साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली.

1 / 10
बॉलिवूडमधील अनेक कलाकार या कार्यक्रमाला अत्यंत ग्लॅमरस अंदाजात उपस्थित होते. या कार्यक्रमात बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार या कार्यक्रमाला अत्यंत ग्लॅमरस अंदाजात उपस्थित होते. या कार्यक्रमात बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2 / 10
अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिची मुलगी आराध्यासोबत या साखरपुड्याला उपस्थित होती. यावेळी मायलेकींनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले.

अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिची मुलगी आराध्यासोबत या साखरपुड्याला उपस्थित होती. यावेळी मायलेकींनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले.

3 / 10
रश्मिकासोबत बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ देखील आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिसू शकते. मात्र, अद्याप कतरिनाच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

रश्मिकासोबत बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ देखील आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिसू शकते. मात्र, अद्याप कतरिनाच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

4 / 10
सलमानसोबत असलेली ही तरुणी नेमकी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. तर ही तरुणी सलमानची भाची अलीजेह अग्निहोत्री आहे.

सलमानसोबत असलेली ही तरुणी नेमकी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. तर ही तरुणी सलमानची भाची अलीजेह अग्निहोत्री आहे.

5 / 10
अभिनेत्री जान्हवी आणि खुशी कपूर या दोघी बहिणींनी साखरपुड्यासाठी लेहंग्याला पसंती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जान्हवी तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत हातात हात घालून फिरताना दिसली.

अभिनेत्री जान्हवी आणि खुशी कपूर या दोघी बहिणींनी साखरपुड्यासाठी लेहंग्याला पसंती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जान्हवी तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत हातात हात घालून फिरताना दिसली.

6 / 10
अभिनेत्री अनन्या पांडेनंही पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

अभिनेत्री अनन्या पांडेनंही पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

7 / 10
अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान यांनी अनंत अंबानीच्या साखरपुड्याला हजेरी लावली.

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान यांनी अनंत अंबानीच्या साखरपुड्याला हजेरी लावली.

8 / 10
क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांचा साधा आणि तितकाच लक्षवेधी लूक

क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांचा साधा आणि तितकाच लक्षवेधी लूक

9 / 10
अभिनेत्री सारा अली खाननेही पांढऱ्या रंगाला पसंती दिली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा झगमगता ड्रेस परिधान केला होता.

अभिनेत्री सारा अली खाननेही पांढऱ्या रंगाला पसंती दिली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा झगमगता ड्रेस परिधान केला होता.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.