AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेश देशमुख अडचणीत, थेट सलमान खान याचा इशारा, नोकरीच..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सलमान खान याने नुकताच मोठे भाष्य केले. सलमान खान याचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. चक्क रितेश देशमुख अडचणीत आल्याचे यावरून दिसतंय.

रितेश देशमुख अडचणीत, थेट सलमान खान याचा इशारा, नोकरीच..
Salman Khan and Riteish Deshmukh
| Updated on: Aug 02, 2026 | 6:52 PM
Share

लॉक अप 2 तूफान चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवरील रिॲलिटीशोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मोठे खुलासे करत आहेत. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहूजा या देखील या शोमध्ये गेल्या होत्या. आपल्या वैयक्तीक आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना सुनीता आहूजा दिसल्या. गोविंदा आणि त्यांच्या आयुष्याबद्दलही खुलासे करताना दिसल्या. शेवटी गोविंदाच या शोमध्ये दाखल होत सुनीता यांना घेऊन जाताना दिसला. अभिनेता रितेश देशमुख यादरम्यान सुनिता आहूजा यांना सपोर्ट करताना दिसला. लॉक अप 2 ला रितेश देशमुख आणि फराह खान होस्ट करत आहेत. मात्र, आता रितेश देशमुखच अडचणीत सापडला आहे. सलमान खान याने रितेश देशमुख याच्याबद्दल केलेल्या विधानाने सर्वांनी भुवया उंचावल्या.

सध्या प्राईम व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात कुणाल खेमू होस्ट करत आहे. यादरम्यान सर्वात बेस्ट होस्ट कोण आहे, यावर चर्चा रंगली. यावेळी सलमान खान दाखल होतो. सलमान खान अलायंस शोमध्ये पाहुणा म्हणून आला. ज्याचा प्रोमो व्हायरल होत आहे. सलमान खान छोटा भाऊ सोहेल याला भेटतो. शोमधील इतरही स्पर्धेक उपस्थित होते.

सलमान खान याला पाहून सर्वांनाच धक्का बसला. सोहेल याला पाहून सलमान खान थोडा भावूक होताना दिसत आहे. प्रोमोमध्ये सोहेल खान रूमचा दरवाजा पायाने तोडताना दिसला. सलमान खानही आपल्या भावाचा राग पाहून हैराण झाला. यानंतर त्याने घरातील इतर सदस्यांसोबत संवाद साधला. तो म्हणतो की, माझ्या भावाला घरात कोणी ताण तर देत नाही ना.

शेवटी यादरम्यान सलमान खान याने म्हटले की, रितेश देशमुख याची नोकरी धोक्यात आहे. आता या नवीन प्रोमोची तूफान चर्चा होताना दिसत आहे. हा प्रोमो पाहून अनेकांनी म्हटले की, रितेश देशमुखवर सलमान खान लॉक अपमुळे नाराज आहे. सलमान खान याने अलायंसला लॉक अपपेक्षा जास्त प्रसिद्ध असल्याचेही म्हटले. सलमान खान रितेश देशमुख याची नोकरी धोक्यात आहे, असे नक्की का बोलला असाही प्रश्न उपस्थित होतोय.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले