Ranjan Sehgal Died | 'सरबजीत' फेम अभिनेता रंजन सहगल याचे निधन

बॉलिवूड अभिनेता रंजन सहगल याने वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास (Bollywood Actor Ranjan Sehgal Died) घेतला.

Ranjan Sehgal Died | 'सरबजीत' फेम अभिनेता रंजन सहगल याचे निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रंजन सहगल यांचे निधन झाले (Bollywood Actor Ranjan Sehgal Died) आहे. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी राहत्या घरी रंजन सहगल याने अखेरचा श्वास घेतला. सहगल हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रंजन सहगल याने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत ‘सरबजीत’ चित्रपटात काम केले आहे. रंजन यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रंजन सहगल हे पंजाबी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता होते. रंजन सहगल यांनी अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत ‘सरबजीत’ या चित्रपटात काम केले आहे. सहगल यांच्या निधनानंतर CINTAA ने ट्विट करत त्यांच्या आठवणी ताज्या करत शोक व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

#kuldeepak

A post shared by ranjan sehgal (@ranjan.sehgal) on

हेही वाचा –  Veteran Actor Jagdeep : ‘शोले’तला सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड, अभिनेते जगदीप यांचे निधन

रंजन हे एक प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘माही एनआरआई’ (2017) आणि ‘याराना दा कच्छप’ (2014) यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

#mumbai #artist

A post shared by ranjan sehgal (@ranjan.sehgal) on

रंजन यांनी याआधी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. ‘तुम देना साथ मेरा’, ‘गुस्ताख दिल’, ‘भाव’, ‘जाने क्या होगा रामा रे’ आणि ‘कुलदीपक’ यासारख्या अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले (Bollywood Actor Ranjan Sehgal Died) आहे.

संबंधित बातम्या : 

‘कसौटी जिंदगी की’च्या अनुरागला कोरोना, सहकलाकारांना कोरोना चाचणीचं आवाहन

Susheel Gowda | चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जगाचा निरोप, 30 वर्षीय अभिनेत्याचा गळफास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *