AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol: लेक निसाच्या जन्मानंतर ‘वेडी’ झालेली काजोल? कोणालाही येऊ दिलं नाही जवळ, कारण वाचून व्हाल थक्क!

Kajol: निसाच्या जन्मानंतर काजोल हिला नेमकं काय झालेलं? वेडी झालेली अभिनेत्री... कोणालाही येऊ दिलं नाही जवळ, कारण वाचून व्हाल थक्क!

Kajol: लेक निसाच्या जन्मानंतर 'वेडी' झालेली काजोल? कोणालाही येऊ दिलं नाही जवळ, कारण वाचून व्हाल थक्क!
अभिनेत्री काजोल
| Updated on: Feb 22, 2026 | 11:23 AM
Share

Kajol: अभिनेत्री काजोल कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत असते. दरम्यान, आई झाल्यानंतर मातृत्वाच्या प्रवासाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं.. सांगायचं झालं तर, आई झाल्यानंतर महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं… बाळाचं सांभाळ करण्यासोबतच, महिलेच्या शरीरात देखील अनेक बदल होतात आणि त्याचा प्रत्येक महिलेला सामना करावा लागतो… काजोल हिने देखील सांगितलं की, मुलगी निसा हिच्या जन्मानंतर काजोल हिले स्वतःभोवती एक चौकट निर्माण केली होता… जवळपास सहा महिले काजोल कोणालाच भेटली नव्हती… तेव्हा नक्की काय झालेलं, ते काजोल हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मुलीच्या जन्मानंतरचा काळ आठवत काजोल म्हणाली, ‘मी पूर्णपणे पागल झालेली… मुलीच्या जन्माआधी मी माझ्या सर्व मित्रांना एक मेसेज केलेला… मी करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि सर्वांना मेसेज केलेला… मेसेज करुन मी त्यांना सांगितलं होतं, ‘जर तुम्हा माझ्यावर खरं प्रेम करत असाल तर, पुढचे सहा महिने मला एकटीला सोडा… माझ्या जवळ येऊ नका… मला हॅलो देखील म्हणून नका… मला तुम्हाला पाहायचं नाही…’

पुढे काजोल हिला विचारण्यात आलं, असं का केलेलं? यावर अभिनेत्री म्हणालेली, ‘कारण मला माझ्यावर लक्ष केद्रींत करायचं होतं… मला सर्वकाही योग्य प्रकारे करायचं होतं… मला कोणतीच गडबड नको होती. कारण, तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ होता…’, असं देखील काजोल म्हणाली होती.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 1999 मध्ये अभिनेता अजय देवगन याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर 2003 मध्ये काजोल हिने लेक निसा हिला जन्म दिला… त्यानंतर 2010 मध्ये मुलगा युग याचा जन्म झाला… काजोल हिची दोन्ही मुलं कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. निसा सध्या तिचं शिक्षण पूर्ण करत आहे.. पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. देश – विदेशात तिला पार्टी करताना कायम स्पॉट केलं जातं…

सांगायचं झालं तर, निसा हिला बॉलिवडूमध्ये काम करण्याची इच्छा नाही. पण मुलगा युग याने व्हॉइस अभिनेता म्हणून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या जॅकी चॅन याच्या ‘कराटे किड लेडेंड्स’ मध्ये युगने स्वतःचा आवाज दिलेला…

Follow Us
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरा
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या...
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण...