व्हॅलेंटाईन डेचं धुमशान; अंकिता लोखंडे आणि विकी जैन शिमलामध्ये!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

व्हॅलेंटाईन डेचं धुमशान; अंकिता लोखंडे आणि विकी जैन शिमलामध्ये!

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी प्रियकर विकी जैनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिता आणि विकी व्हॅलेंटाईन डे शिमला येथे साजरा करत आहेत. शनिवारी अंकिताने विकीसोबतचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते हि फोटो शिमलाला जाण्याच्या अगोदरची होती. (Ankita Lokhande and Vicky Jain in Shimla to celebrate Valentine’s Day)

अंकिता लोखंडेने प्रपोज डेच्या दिवशी एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘मनवा लागे रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत होती. अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, ‘कोणाचा तरी तू होणार आहेस, मग माझाच का नाही विकी जैन…हॅपी प्रपोज डे

‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर माधुरी दीक्षित सारखा डान्स करताना दिसली होती. अंकिताचा हा डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली होती. यामुळे चाहते असा अंदाजा लावताना दिसत होते की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

अर्जुन कपूरच्या टी-शर्टवर खास संदेश, मलायकाने शेअर केला फोटो !

‘सावधान इंडिया’च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

(Ankita Lokhande and Vicky Jain in Shimla to celebrate Valentine’s Day)

Published On - 1:30 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI