मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिला पटियाला हाऊस कोर्टाकडून दिलासा

इतकेच नव्हेतर फक्त जॅकलिनच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या.

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिला पटियाला हाऊस कोर्टाकडून दिलासा
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 4:29 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस संदर्भात एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा मिळालाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. इतकेच नाही तर या प्रकरणानंतर बाॅलिवूडमधील अनेकांनी जॅकलिनसोबत चार हात दूर राहणेच पसंत केले होते. या प्रकरणात जॅकलिनचे पाय खोलात असल्याचे अगोदरपासून सांगितले जातंय.

जॅकलिन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जॅकलिन अगोदरपासून अंतरिम जामिनावर बाहेर होती. सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिन फर्नांडिसला लग्न करायचे होते. सुकेश जॅकलिनला अत्यंत महागडे गिफ्ट कायचम द्यायचा. इतकेच नव्हेतर फक्त जॅकलिनच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. नोरा फतेहीची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चाैकशी यापूर्वी झालीये.

बिग बाॅस फेम निक्की तांबोळी सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी चक्क तीन वेळा दिल्लीतील जेलमध्ये गेल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पुढे आली होती. जॅकलिन फर्नांडिसवर होत असलेल्या सततच्या आरोपांवर सुकेशने जेलमधून एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात सुकेशने म्हटले होते की, माझ्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा काहीच संबंध नाहीये, तिला या सर्व प्रकरणाविषयी काहीच माहिती नव्हते.

Non Stop LIVE Update
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.