Kamal Haasan Net Worth : उत्कृष्ट अभिनेता असण्याबरोबरच कमल हसन निर्माता आणि दिग्दर्शकदेखील, पाहा किती संपत्तीचे मालक…

भारतीय अभिनेता, डान्सर, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता कमल हसन (Kamal Haasan) यांनी मल्याळम, हिंदी, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर त्यांची राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल नावाची स्वतःची निर्मिती कंपनी आहे.

1/6

2/6
त्यांनी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. कमलने मुख्यतः साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण हिंदी इंडस्ट्रीमध्येही त्यांना चांगला फॅन फॉलोइंग आहे. कमल हसन यांची नेटवर्थ देखील चांगली आहे. GoldenChennai.com च्या अहवालानुसार, अभिनेत्याची निव्वळ संपत्ती 450 कोटी आहे.

3/6
इंडिया शॉर्ट्सच्या अहवालानुसार 1994 मध्ये कमल हे पहिले अभिनेते होते, ज्यांनी 1 कोटी रुपये मानधन घेतले होते. ते एका चित्रपटासाठी 30 कोटी घेतात. या व्यतिरिक्त, कमल ब्रँड एंडोर्समेंट्स आणि वैयक्तिक गुंतवणुकीतूनही पैसा कमावतात.

4/6
इंडिया शॉर्ट्सच्या अहवालात असेही म्हटले आहे की, चेन्नईमध्ये त्याचे 30 कोटींचे घर आहे. गाड्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्याकडे 3 आलिशान वाहने आहेत.

5/6
कमलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 'बीवी नंबर 1', 'चाची 420', 'हे राम', 'मुंबई एक्सप्रेस', 'अभय' आणि 'रामजी लंडनवाले' केले आहेत. 2018मध्ये रिलीज झालेल्या 'विश्वरूपम' चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. आता ते 'विक्रम' आणि 'इंडियन 2' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हे दोन्ही तमिळ चित्रपट आहेत. विक्रममध्ये कमल हसनसोबत विजय सेतुपती आणि फहाद फाजील हेही प्रमुख भूमिकेत आहेत.

6/6
चित्रपटाचा पहिला टीझर 7 नोव्हेंबर 2020 रोजी रिलीज झाला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची कहाणी दाखवली जात आहे जो, सीरियल किलरच्या शोधात कोण आहे. प्रेक्षक अभिनेत्याच्या दोन्ही चित्रपटांची वाट पाहत आहेत. या व्यतिरिक्त, कमल हासन बिग बॉस तमिळ देखील होस्ट करतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI