Brahmastra : रणबीर- आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला लागला मोठा ब्रेक…

ब्रह्मास्त्र चित्रपटात दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानने देखील कॅमिओ केलाय. आलिया भट्ट, रणबीर कपूर, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत दिसले.

Brahmastra : रणबीर- आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला लागला मोठा ब्रेक...
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 12:52 PM

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हीट ठरलाय. कोरोनानंतर बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडच्या चित्रपटांना काही खास कमाल दाखवता आली नव्हती. सोशल मीडियावर अनेकांनी ब्रह्मास्त्र चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केला होता. यामुळे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यातच ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर (Box office) जोरदार बॅटिंग केलीये. मात्र, सोमवारी चित्रपटाचे कलेक्शन अत्यंत कमी झाले.

बॉक्स ऑफिस कलेक्शनला लागला मोठा ब्रेक

मध्यंतरी बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखू शकले नसल्याने एक चिंतेचे वातावरण बघायला मिळत होते. मात्र, रणवीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्रमुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा अच्छे दिन आले असल्याचे म्हटले तर नक्कीच वावगे ठरणार नाही. रिपोर्टनुसार, 10 व्या दिवशी म्हणजे रविवारी बाॅक्स ऑफिसवर 17 कोटींचे कलेक्शन चित्रपटाने केले. 11व्या दिवशी म्हणजेच सोमवारी 4.80 कोटींचे कलेक्शन झाले.

सोमवारी ब्रह्मास्त्र चित्रपटाने कमावले इतके कोटी…

ब्रह्मास्त्र चित्रपटात दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानने देखील कॅमिओ केलाय. आलिया भट्ट, रणबीर कपूर, नागार्जुन आणि बिग बी अर्थात अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत दिसले. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ओपनिंग डे जबरदस्त राहिला पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 36 कोटींचे कलेक्शन बाॅक्स ऑफिसवर केले. चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 220 कोटींची कमाई केलीये.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.