AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाची हीरोइन अमिताभ बच्चनवर होती फिदा, करायचे होते बिग बीशी लग्न.. फ्लॉप होताच रातोरात सोडला देश

अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी इंडस्ट्रीतील सर्वच तारकांनी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. गोविंदा आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीने बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की तिला महानायकाशी लग्न करायची इच्छा होती.

गोविंदाची हीरोइन अमिताभ बच्चनवर होती फिदा, करायचे होते बिग बीशी लग्न.. फ्लॉप होताच रातोरात सोडला देश
amitabh-bachchan-govindaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 12, 2025 | 12:19 PM
Share

बॉलिवूडचे शहेनशाह आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी देश-विदेशातील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन यांनी आपल्या जलसा या आलिशान निवासस्थानाबाहेर येऊन आपल्या चाहत्यांचे आणि पापाराझींचे स्वागत करत लोकांना भेटवस्तूही वाटल्या. सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देणाऱ्या मेसजचा पूर आला होता. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरनेही अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एका अशा रहस्यावरून पडदा उठवला ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल.

शिल्पा शिरोडकरने अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या ‘खुदा गवाह’ या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. या चित्रपटात त्यांनी बिग बींसोबत काम केले होते. अभिनेत्रीने सांगितले की, चित्रपटात बॉलिवूडच्या शहेनशाहसोबत काम करताना त्या खूप काही शिकल्या. शिल्पा शिरोडकर म्हणाली की ती अमिताभ बच्चन यांची खूप मोठी चाहती होती आणि एका चाहतीच्या रूपात ती अभिनेत्यावर फिदा झाली होती.

वाचा: BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास करतायेत भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीला डेट? एका Photoमुळे चर्चांना उधाण

अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करू इच्छित होत्या शिल्पा शिरोडकर

अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, एक चाहती म्हणून ती अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करू इच्छित होती. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रेखा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 1990 मध्ये अभिनेत्रीने अनिल कपूर यांच्यासोबत ‘किशन कन्हैया’ या चित्रपटात काम केले होते. शिल्पा शिरोडकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांचे चित्रपट कारकीर्द फारशी यशस्वी होऊ शकली नाही.

शिल्पा शिरोडकर यांनी लग्न करून इंडस्ट्री सोडली

सातत्याने फ्लॉप चित्रपटांनंतर शिल्पा शिरोडकर यांनी लग्न करून इंडस्ट्रीपासून अंतर राखले. त्यांनी 2000 मध्ये यूके येथील बँकर अपरेश रणजीत यांच्याशी लग्न केले आणि त्या परदेशात स्थायिक झाल्या. अनेक वर्षे यूकेमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री भारतात परली आणि त्यांनी पडद्यावर पुनरागमन केले. शिल्पा शिरोडकर छोट्या पडद्यावर दिसल्या. त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?