AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू विवाहित पुरुष, माझ्या मुलीच्या आयुष्यातून…, नशेत असलेल्या धर्मेंद्रवर भडकले होते हेमा मालिनी यांचे वडील

Hema Malini Personal Life: 'या' अभिनेत्यासोबत होणार होत हेमा मालिनी यांचं लग्न, पण लग्नमंडपात नशेत असलेल्या धर्मेंद्र यांना पाहून भडकले अभिनेत्री वडील आणि त्यानंतर..., हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

तू विवाहित पुरुष, माझ्या मुलीच्या आयुष्यातून..., नशेत असलेल्या धर्मेंद्रवर भडकले होते हेमा मालिनी यांचे वडील
| Updated on: Dec 04, 2024 | 2:45 PM
Share

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनेत्री धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना हेमा मालिनी यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत देखील हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली. हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी राम कमल मुखर्जी यांनी लिहिल्या आहेत. ‘हेमा: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याचा खुलासा करण्यात आला आहे.

सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली. पण तेव्हा धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. दोघांचं नातं हेमा मालिनी यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. म्हणून अभिनेत्रीच्या आई – वडिलांनी जितेंद्र यांच्यासोबत हेमा मालिनी याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1974 मध्ये हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे कुटुंब दोघांच्या लग्नासाठी भेटले होते.

पण हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी जितेंद्र तयार नव्हते. जितेंद्र यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितलं होतं, ‘मला हेमा सोबत लग्न करायचं नाही. मी त्यांच्यावर प्रेम करत नाही. त्यांचं देखील माझ्यावर प्रेम नाही… पण कुटुंबियांचा निर्णय आहे.. हेमा एक चांगली मुलगी आहे…’

जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न होणार… ही बातमी बॉलिवूडमध्ये सर्वत्र पसरली… अशात दोघांच्या लग्नाच्या दिवशी दारुच्या नशेत धर्मेंद्र लग्न मंडपात पोहोचले. धर्मेंद्र यांना पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांचे वडील भडकले आणि म्हणाले, ‘तू विवाहित पुरुष आहेस, तुला चार मुलं आहेत… तू माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही…’ त्यानंतर जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न मोडलं.

लग्नाच्या दिवशीच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न मोडलं. पण दोघांनी कधीच मतभेद ठेवले नाहीत. एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘माझ्या मनात मी कधीच कोणाबद्दल राग ठेवत नाही आणि असं करु देखील नये… विसरुन सर्व गोष्टींना माफ करता यायला हवं…’ सांगायचं झालं तर, जितेंद्र यांच्यासोबत लग्न मोडल्यानंतर देखील दोघांनी सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा