AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका अरोरा शेअर केले टू पीसमध्ये ‘ते’ फोटो आणि…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे.

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका अरोरा शेअर केले टू पीसमध्ये 'ते' फोटो आणि...
Malaika Arora
| Updated on: Jul 15, 2024 | 2:43 PM
Share

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुनच्या वयामध्येही मोठे अंतर आहे. नेहमीच एकत्र स्पॉट होताना अर्जुन कपूर आणि मलायका हे दिसतात. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याच्या लग्नाबद्दल मोठे भाष्य अनिल कपूर यांनी केले होते.

कपूर कुटुंबात अर्जुन कपूरचे लग्न सर्वात अगोदर होणार असल्याचे अनिल कपूर यांनी म्हटले होते. तेंव्हापासूनच चर्चा सुरू झाली की, अर्जुन कपूर हा लग्न नेमके कोणासोबत करणार. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगत आहे की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले. हेच नाहीतर तशा प्रकारच्या काही पोस्टही यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

अंबानींच्या लग्नामध्ये नुकताच अर्जुन कपूर हा बहिणीसोबत पोहोचला होता. दुसरीकडे मलायका अरोरा ही विदेशात धमाल करताना दिसत आहे. कोणतीही पार्टी असो मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकत्र येताना दिसतात. मात्र, यावेळी अर्जुन कपूर हा बहिणीसोबत अनंत अंबानीच्या लग्नाला पोहोचला.

मलायका अरोरा ही स्पेनमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहे. नेहमीच अर्जुन कपूर याच्यासोबत विदेशात धमाल करणारी मलायका अरोरा ही पहिल्यांदाच एकटी विदेशात गेल्याचे बघायला मिळतंय. आता मलायका अरोरा हिने स्पेनमधील काही खास फोटो हे इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे.

अर्जुन कपूर हिने ग्रीन रंगाचा टू पीस घातल्याचे बघायला मिळतंय. या फोटोंमध्ये मलायका अरोरा खास लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडलेले दिसत आहेत. एका फोटोमध्ये मलायका अरोरा ही कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना देखील दिसत आहेत. मलायका अरोरा ही बोल्ड लूकमध्ये आहे. मलायका अरोरा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना देखील दिसते.

Follow Us
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार....
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल
राहुल गांधींच्या कार्यक्रमात परदेशी फंडिंग... बड्या नेत्याचं विधान
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये... बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ
पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य...
COEP कॉलेज : पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य काय?
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांचं विधान
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा,
पुण्यात रहुल गांधी येण्याआधीच दोन विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा राडा, चक्क बुटाने...
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का