गंगूबाईचा रोल आलियाच्या नशिबी नव्हता, भन्साळींची पहिली पसंती होती ‘या’ हिरॉईनला

गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेत आलिया भट्टला (Alia Bhatt) पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही झाले आहेत.

गंगूबाईचा रोल आलियाच्या नशिबी नव्हता, भन्साळींची पहिली पसंती होती 'या' हिरॉईनला
तर आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गंगूबाई काठियावडी’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटासाठी तिनं 20 कोटी मानधन घेतलं आहे.
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 2:46 PM

मुंबई : गंगूबाई काठियावाडीच्या भूमिकेत आलिया भट्टला (Alia Bhatt) पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही झाले आहेत. (24 फेब्रुवारी) ‘गंगूबाई काठियावाडी‘ चित्रपटाचा टीझर (Gangubai Kathiawadi Teaser) रिलीज झाला आहे. टीझर बघितल्यानंतर आलिया भट्टचे काैतुक केले जात आहे. मात्र, संजय लीला भन्साळी या चित्रपटात गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेत आलिया भट्ट ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यासाठी इच्छुक होते. (Priyanka Chopra was to replace Alia Bhatt in Gangubai Kathiawadi )

संजय लीला भन्साळी यांना या चित्रपटात आलिया भट्टला कास्ट करण्याची इच्छा नव्हती. संजय लीला भन्साळी यांना राणी मुखर्जी किंवा प्रियांका चोप्रा यांना आलियाऐवजी गंगूबाई काठियावाडीसाठी कास्ट करायचे होते. भन्साळी यांना वाटत होते की, प्रियांका किंवा राणी गंगूबाईची भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारू शकतात. यासाठी भन्साळी यांनी प्रियांकाशी चर्चा देखील केली होती.

हाॅलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये प्रियांका व्यस्त असल्यामुळे तिने गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी नकार दिला होता. परंतू यावेळी प्रियांका भन्साळी यांना राणी मुखर्जीचे नाव सुचवले होते. एका मुलाखतीत प्रियंका म्हणाली की तिने या क्षणी कोणताही हिंदी चित्रपट साइन केलेला नाही किंवा संजय लीला भन्साळी यांच्याशी कोणत्याही चित्रपटाविषयी बोलले नाही.

संबंधित बातम्या : 

Video : जॉन अब्राहम-इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’चा टीझर पाहिला का?

Drishyam 2 : पुन्हा सस्पेन्स, पुन्हा रोमांच; दृश्यम-2 ची तयारी सुरु!

‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!

(Priyanka Chopra was to replace Alia Bhatt in Gangubai Kathiawadi )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.