AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dev : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोबाबत अभिनेता राहुल देवचे खळबळजनक वक्तव्य

बिग बॉस 10 चा हिस्सा मला बनावे लागले होते. त्यावेळी बिगबॉस हा रिआलिटी शो बॉलिवूडमध्ये आपलं पुनरागमन करण्यासाठी महत्त्वाचा शो मनाला जात होता

Rahul Dev : 'बिग बॉस'  रिअ‍ॅलिटी शोबाबत अभिनेता राहुल देवचे खळबळजनक वक्तव्य
Rahul Dev Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2022 | 12:36 PM
Share

बॉलिवूड (Bollywood)अभिनेता राहुल देव (Rahul Dev)आपल्या खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. नुकत्याच एका मुलाखतीत राहुल देव त्याच्या स्ट्रगल लाईफबद्दल बोलला आहे. अनेक चित्रपटात काम केल्यानंतर मजबुरीमध्ये त्याला टीव्ही शो बिग-बॉस या (Big Boss )रिअ‍ॅलिटी शोचा भाग बनावे लागले, असल्याचे त्याने म्हटले होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला आयुष्यात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता.

नेमकं काय झालं

राहुल देव यांनी स्वतःचा एक फिटनेस ब्रँड सुरु केला होता. मात्र यामध्ये त्यांना तोटा झाला. एवढंच नव्हे तर पत्नी रीना देवला कॅन्सरचे निदान झाले, याचा आणखी एक धक्का त्यांना बसला होता. त्यामुळे त्यांना  चित्रपटातून ब्रेक घ्यावा लागला.

पुढे पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांच्या संगोपनात त्यांचा वेळा गेला. मात्र पुन्हा चित्रपटात कार्यरत होण्यासाठी त्याला खूप कष्टही करायला लागले.मात्र त्यांना कुणीही काम देत नव्हेत यामुळेच नाईला जास्तव राहुल देव बिगबॉस रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता.

इंडस्ट्रीपासून चार-पाच वर्षे लांब राहिल्यामुळे त्यांना कोणतीही ऑफर मिळत नव्हती. काही काळ आपल्या खलनायकाच्या भूमिकेने इंडस्ट्री गाजवल्यानंतरही अत्यंत भयानक अवस्थेचा सामना करावा लागला होता. याच काळात आर्थिक तंगी जाणवू लागली होती.

त्यामुळे बिग बॉस 10  चा हिस्सा मला बनावे लागले होते. त्यावेळी बिगबॉस हा रिअ‍ॅलिटी शो बॉलिवूडमध्ये आपलं पुनरागमन करण्यासाठी महत्त्वाचा शो मनाला जात होता. अन मी त्यामध्ये सहभाग घेतला. पुन्हा आपल्या पडद्यावर दिसण्यासाठी याची मला मोठी मदत झाली. राहुल देव यांनी बॉलिवूड , दाक्षिणात्य चित्रपटतही अनेक भूमिका साकारल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.