Suniel Shetty | लग्न लेकीचं चर्चा मात्र सुनील शेट्टींचीच; साऊथ इंडियन लूकने जिंकली चाहत्यांची मनं

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 10:06 AM

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हिने सोमवारी क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केलं. सुनील शेट्टींच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

Jan 24, 2023 | 10:06 AM
बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हिने सोमवारी क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केलं. सुनील शेट्टींच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. एकीकडे चाहत्यांना अथिया आणि राहुलच्या लग्नातील लूकची उत्सुकता होती. मात्र या सर्वांत सुनील शेट्टींच्या खास लूकने चाहत्यांची मनं जिंकली.

1 / 5
लेकीच्या लग्नात सुनील शेट्टी यांचा साऊथ इंडियन स्वॅग पहायला मिळाला. शर्ट आणि लुंगी असा त्यांचा हा लूक होता. त्यावर त्यांनी गळ्यात रुद्राक्ष आणि मोत्यांच्या माळा घातल्या होत्या.

2 / 5
अथिया आणि राहुलच्या लग्नानंतर सुनील शेट्टी हे मुलगा अहानसोबत बाहेर पापाराझींना मिठाई वाटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हात जोडून माध्यमांचेही आभार मानले.

3 / 5
सुनील शेट्टी यांचा विनम्र स्वभाव पाहून नेटकऱ्यांनीही खूप कौतुक केलं. 'बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्यांपैकी सुनील शेट्टी हे सर्वांत विनम्र आणि प्रामाणिक कलाकार आहेत', अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.

4 / 5
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील सुनील शेट्टी आणि अहान शेट्टी यांचा खास लूक

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI