बॉस लेडी… ‘कोकण हार्टेड गर्ल’चं हे फोटोशूट पाहिलंत?

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photoshoot : बिग बॉसच्या पाचव्या सिझनमधील स्पर्धक अंकिता प्रभू वालावलकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. नवं फोटोशूट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. पाहा...

| Updated on: Aug 08, 2024 | 11:37 PM
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बॉस... 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर... अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बॉस... 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर... अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते.

1 / 5
अंकिता वालावलकर सध्या बिग बॉसच्या घरात आहे. ती कणखरपणे खेळताना दिसते. नुकत्याच झालेल्या कॅप्टनन्सी टास्कमध्ये ती जिंकली. सध्या ती बिग बॉसच्या घराची कॅप्टन आहे.

अंकिता वालावलकर सध्या बिग बॉसच्या घरात आहे. ती कणखरपणे खेळताना दिसते. नुकत्याच झालेल्या कॅप्टनन्सी टास्कमध्ये ती जिंकली. सध्या ती बिग बॉसच्या घराची कॅप्टन आहे.

2 / 5
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकतंच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये अंकिताने फोटोशूट केलंय.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकतंच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये अंकिताने फोटोशूट केलंय.

3 / 5
बिग बॉसच्या घरातील 'बॉस लेडी'...  कॅप्टन अंकिता बिग बॉसच्या घराचा भार सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे.... असं म्हणत अंकिताचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिलीय.

बिग बॉसच्या घरातील 'बॉस लेडी'... कॅप्टन अंकिता बिग बॉसच्या घराचा भार सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे.... असं म्हणत अंकिताचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिलीय.

4 / 5
नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिताच्या लूकला पसंती दिली आहे. खूपच सुंदर दिसत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. मी माझ्या घरच्यांना कधीच सांगितलंय की अंकिताच बिग बॉस जिंकणार... आणि हे 100% खरंय, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय.

5 / 5
Follow us
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.