AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचं बांधकाम व्यावसायिकाशी लग्न, पण आता विकतेय चिकन

Bollywood Actress Life: सलमान खानसोबत गाजवला रुपेरी पडदा, बांधकाम व्यावसायिकाशी लग्न होताच झाली गायन, आता तिच्यावर आलीये चिकन विकण्याची वेळ, सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा...

सलमान खानच्या 'या' अभिनेत्रीचं बांधकाम व्यावसायिकाशी लग्न, पण आता विकतेय चिकन
फाईल फोटो
| Updated on: Sep 15, 2025 | 9:45 AM
Share

Bollywood Actress Life: बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी अनेक तरुण मयानगरी मुंबईत पाय ठवतात. पण बॉलिवूडमध्ये अशा देखील अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी झगमगत्या विश्वात काम तर केलं, पण स्वतःची भक्कम ओळख निर्माण करु शकल्या नाहीत. असं असताना देखील अनेक चाहते अभिनेत्रींना विसरत नाही. अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री पेरीजाद जोराबियन… सांगायचं झालं तर, पेरीजाद जोराबियन हिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता सालमान खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण आता अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून फार दूर आहे.

2001 मध्ये केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण…

पेरीजाद जोराबियन हिने 1998 मध्ये टीव्ही विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर पेरीजाद जोराबियन हिने 2001 मध्ये बॉलिवूडच्या दिशेने स्वतःचा मोर्चा वळवला…. पेरीजाद जोराबियन हिच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘बॉलिवूड कॉलिंग’ असं होतं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्री मॉर्निंग रागा, एक अजनबी, जॉगर्स पार्क, धूम आणि मुंबई मॅटिनी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं.

पेरीजाद हिने सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत ‘सलाम ए इश्क’ सिनेमात देखील काम केलं आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी अप कभी डाऊन’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर अभिनेत्री कोणत्याच सिनेमात दिसलीन नाही.

आज पेरीजाद बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तर, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पेरीजाद हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2006 मध्ये बांधकाम उद्योजक बोमन रुस्तम ईराणी यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने एक मुलगा आणि मुलीचं जगात स्वागत केला. त्यानंतर अभिनेत्री तिचा संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला.

आता काय करते पेरीजाद?

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी पेरिजाद एका चिकन ब्रँडची मालकीण देखील आहे. तिच्या चिकन ब्रँडचे नाव ‘झोराबियन’ आहे, या ब्रँड अंतर्गत पेरिजाद पॅक केलेलं चिकन विकते. पेरिझाद अनेकदा तिच्या कुटुंबासह, मित्रांसोबत आणि मुलांसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. तिच्या अकाउंटवर तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो आहेत आणि ते पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की 51 व्या वर्षीही ती खूप सुंदर आहे.

दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.