‘या’ भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, बिघडू शकते तब्येत

भाज्या खराब होऊ नयत म्हणून आपण बऱ्याच वेळेस त्या फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र काही भाज्या अशा असतात, ज्या फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नयेत.

'या' भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, बिघडू शकते तब्येत
'या' भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, बिघडू शकते तब्येत Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 10:40 AM

नवी दिल्ली: अनेकदा आपण भाज्या (vegetables) खराब होऊ नयेत म्हणून फ्रिजमध्ये (store in fridge) साठवून ठेवतो. भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या ताज्या (to keep the vegetables fresh) ठेवणं. पण आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही अशा भाज्यांबद्दल सांगणार आहत, ज्या कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. अन्यथा आपली तब्येत (side-effects) बिघडू शकते.

लसूण

अख्खं लसूण किंवा लसणाच्या सुट्ट्या पाकळ्या कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रीजमध्ये लसूण ठेवल्यास त्यातील वातावरणामुळे लसणाला अंकुर फुटू शकतात. त्यामुळे लसूण बाहेर मोकळ्या हवेत ठेवावा, फ्रीजमध्ये नव्हे.

काकडी

काकडी सुद्धी कधीच फ्रीजमध्ये स्टोअर करू नये. काकडी जर 10 डिग्री सेल्सियसपेक्षा खालच्या तापमानात ठेवली तर त्याचा वरचा थर वेगाने कुजायला लागतो. आणि त्यामुळे इतर भाज्यांचेही नुकसान होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

बटाटा

बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. बटाटा जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्या स्टार्चचे साखरेत रुपांतर होते. असा बटाट जर मधुमेही व्यक्तींनी खाल्ला तर त्यांच्या रक्तातील साखर वेगाने वाढण्याची शक्यता असते, जे मधुमेही व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे बटाटा फ्रीजमध्ये नव्हे तर बाहेर, मोकळ्या हवेत ठेवावा.

कांदा

कांदाही कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. यामुळे कांद्याची कडक होण्याची क्षमता मऊ होते. ज्यामुळे कांद्यामधील नैसर्गिक तत्वं संपू लागतात. कडक सूर्यप्रकाश आणि अधिक थंड हवामान यापासून कांद्याचे नेहमी संरक्षण करावे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.