Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अत्यल्प वाढ, कोरोनाबळींची संख्याही 550 च्या खाली

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 535 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 972 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अत्यल्प वाढ, कोरोनाबळींची संख्याही 550 च्या खाली
CORONA latest cases
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 10:21 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 650 ने वाढ झाली. कालच्या दिवसात 39 हजार 742 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 535 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 535 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 972 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 13 लाख 71 हजार 901 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 43 हजार 138 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 20 हजार 551 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 8 हजार 212 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 43 कोटी 31 लाख 50 हजार 864 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 39,742

देशात 24 तासात डिस्चार्ज – 39,972

देशात 24 तासात मृत्यू – 535

एकूण रूग्ण – 3,13,71,901

एकूण डिस्चार्ज – 3,05,43,138

एकूण मृत्यू – 4,20,551

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,08,212

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 43,31,50,864

गेल्या 24 तासातील लसीकरण – 51,18,210

संबंधित बातम्या :

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?

(New 39742 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.