Side Effects of Almonds : या लोकांनी बदाम खाऊ नये, नुकसान होईल!
ज्या लोकांना मायग्रेनची समस्या आहे. त्यांनी बदाम खाणे देखील टाळावे. बदाममध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ई च्या जास्त प्रमाणामुळे डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येते. म्हणूनच, मायग्रेनच्या रुग्णांनी त्याचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात करावा किंवा करू नये.
Non Stop LIVE Update
Most Read Stories