Hair type: शरीरातील हे घटक ठरवतात आपल्या केसांचा पोत, अभ्यासातून झाला खुलासा

केसांचे अनेक प्रकार असतात आणि त्यासंदर्भात एका नव्या अभ्यासातून नवी माहिती समोर आली आहे. आपले केस कुरळे, सरळ, पातळ किंवा जाड का असतात, हे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Hair type: शरीरातील हे घटक ठरवतात आपल्या केसांचा पोत, अभ्यासातून झाला खुलासा
शरीरातील हे घटक ठरवतात आपल्या केसांचा पोत, अभ्यासातून झाला खुलासा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 3:41 PM

नवी दिल्ली: जगभरातील लोकांचे केस (hair care) अनेक प्रकारचे असतात. सर्वांनाच छान, मऊ केस आवडतात. मात्र काहींचे सकल, तर काहींचे कुरळे, काहींचे मोठ, तर काहींचे एकदम लहान, काही लोकांचे केस मऊ, घनदाट तर काहींचे केस राठ आणि एकदम पातळ, विरळ (different hair type) असतात. आपले केस असे का असतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? एका अभ्यासातून (study) असा खुलासा झाला आहे की आपले केस असावेत हे शरीरातील एका घटकामुळे ठरते. तो घटक कोणता हे जाणून घेऊया.

एक संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की, आपला हेअर टाइप हे जिन्स ठरवतात. या अहवालानुसार, या प्रकारच्या केसांना अकॉम्बेबल हेअर सिंड्रोम म्हटले जाते. याचा परिणाम ३ महिने ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांवर होतो किंवा अशा मुलांमध्ये सुरू होतो.

अकॉम्बेबल हेअर सिंड्रोम हा कोणामध्येही आढळू शकतो. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनाही हा हेअर सिंड्रोम होता. केस कुरळे किंवा सरळ असण्याबद्दल फारसा अभ्यास झालेला नाही. मात्र जे काही अभ्यास झाले आहेत, त्याच्या आधारे जीन्समुळे केसांचा प्रकार ठरतो, असे म्हणता येईल.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, केसांची काळजी घेताना ते कोणत्या प्रकारचे आहेत, हेही लक्षात ठेवून विशेष काळजी घेतली पाहिजे. घरगुती उपचार प्रभावी असतात, परंतु योग्य माहितीशिवाय त्यांचा वापर केल्यास ते हानिकारक ठरू शकतात.

तुमचे केस कुरले असतील व तुम्हाला ते सरळ करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही लिंबू व मधाचा वापर करू शकता. त्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात मध आणि पाणी घालावे. ही तयार केलेली पेस्ट केसांवर लावून मसाज करावा. हे मिश्रण केसांवर काही काळ तसेच राहू द्यावे. थोड्या वेळानंतर केस शांपूने स्वच्छ धुवावेत. ही क्रिया 15 दिवसांतून 2-3 वेळा करावी.

Non Stop LIVE Update
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....