Explainer : एच-1बी व्हिसाच्या शुल्कवाढीने काय परिणाम पडणार, भारताकडे पर्याय काय? A टू Z माहिती!
डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. या शुल्कवाढीचे परिणाम काय? त्याचा भारताला काय फटका बसणार? असे वारंवार विचारले जात आहे.

Donald Trump H-1B Visa Decision : कधीकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे या दोन्ही देशांच्या मैत्रीमध्ये काहीसे वितुष्ट आहे. अलिकडेच ट्रम्प यांनी रशियाची कोंडी करण्यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला. त्यानंतर आता ट्रम्प यांनी ‘अमेरिका फस्ट’ या धोरणाअंतर्गत एचवनबी व्हिसासाठी लागणाऱ्या शुल्कात भरमसाट वाढ केली. या शुल्कवाढीचा थेट फटका आता भारताला बसत आहे. या शुल्कवाढीमुळे आता पुढच्या काही वर्षात बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. याच पर्श्वभूमीवर एचवनबी व्हिसामुळे भारताचे काय नुकसान होणार? तसेच भारतापुढे काय-काय पर्याय आहेत? हे जाणून घेऊ या… अमेरिकेने नेमका काय निर्णय...
