AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिममध्ये वर्कआउट करताच कमावते कोट्यवधी रुपये, चाहते देतात लाखोंची बक्षिसं, कोण आहे ही मॉडेल?

ही मॉडेलमध्ये जीममध्ये व्यायाम करण्यासाठी जाताच सुरु होतो पैशांचा पाऊस, मॉडेलचा वर्कआऊट पाहण्यासाठी लोक स्वत: हून देतात पैसे. कमाई ऐकून बसेल धक्का.

| Updated on: May 08, 2026 | 3:48 PM
Share
आजच्या डिजिटल युगात कमाईचे मार्ग झपाट्याने बदलत आहेत. सोशल मीडिया आणि कंटेंट क्रिएशनमुळे अनेक जण पारंपरिक नोकरीपेक्षा वेगळ्या पद्धतीने लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. अशाच एका मॉडेलची सध्या जगभर चर्चा सुरू आहे.

1 / 5
कॅनडातील लुईसा खोवांस्की ही मॉडेल केवळ जिममध्ये व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करून लाखो रुपये कमावत असल्याचा दावा करत आहे. टोरोंटोमध्ये राहणारी 32 वर्षीय लुईसा सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 50 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

2 / 5
फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोमुळे ती आधीपासूनच चर्चेत होती, मात्र तिच्या जिममधील व्हिडीओंनी तिच्या कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. लुईसाच्या मते, ती सुरुवातीला फक्त स्वतःची फिटनेस जर्नी लोकांसोबत शेअर करत होती. पण तिचे जिम वर्कआउट व्हिडीओ पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे देण्यास सुरुवात केली.

3 / 5
काही चाहते तर तिचे व्हिडीओ पाहण्यासाठी तब्बल सुमारे 1.10 लाख रुपये देत असल्याचे तिने सांगितले. आजच्या काळात सोशल मीडिया ही केवळ मनोरंजनाची जागा राहिलेली नाही तर ती मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. लोक आपल्या आवडत्या कंटेंट क्रिएटर्सना सपोर्ट करण्यासाठी पैसे खर्च करायला तयार असतात.

4 / 5
तिच्या म्हणण्यानुसार, 'तिने फक्त जिममध्ये व्यायाम करतानाचे छोटे व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. पण त्यानंतर लोकांकडून मेसेज आणि पैशांचा अक्षरशः पाऊस सुरू झाला. .तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिच्या फिटनेसची आणि मेहनतीची प्रशंसा करत आहेत.

5 / 5
Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!