AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिलमध्ये प्रवाशांच्या प्रवासात अडचण, ‘या’ मार्गावरील 29 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द

भारतामध्ये रेल्वे प्रवास हे सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर वाहतूक साधन आहे. यामुळे लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र, एप्रिल महिन्यात रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासूनच प्रवासाची योजना करणे योग्य ठरेल, ज्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होईल.

एप्रिलमध्ये प्रवाशांच्या प्रवासात अडचण, ‘या’ मार्गावरील 29 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द
| Edited By: | Updated on: Apr 06, 2025 | 7:12 PM
Share

आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कचा भाग असलेल्या भारतीय रेल्वेला देशात लाइफलाइन म्हणून ओळखलं जातं. इतर वाहतूक साधनांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सोयीस्कर असल्यामुळे लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करत आहेत. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांना लक्षात घेत वेळोवेळी सेवा सुधारत असते. याचाच एक भाग म्हणून, एप्रिल महिन्यात 29 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांना सूचित करण्यात येत आहे की, त्यांच्या प्रवासाची योजना करण्यापूर्वी रद्द केलेल्या ट्रेन्सची यादी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

भारतीय रेल्वेने रद्द केल्या ट्रेनची यादी

  • गाडी क्रमांक 68737 रायपूर-बिलासपूर मेमू 11 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 68738 बिलासपूर-रायपूर मेमू 11 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 68736 बिलासपूर-रायपूर मेमू 10 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 68735 रायपूर-बिलासपूर मेमू 10 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 18113 टाटानगर-बिलासपूर एक्सप्रेस 10 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 18114 बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस 11 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 18109 टाटानगर-नेता सुभाष चंद्र बोस (इतवारी) एक्सप्रेस 11 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 18110 सुभाष चंद्र बोस (इतवारी)-टाटानगर एक्सप्रेस 11 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत
  • गाडी क्रमांक 20828 संतरागाछी-जबलपूर एक्सप्रेस 6 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 20827 जबलपूर-संतरागाछी एक्सप्रेस 17 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 17008 दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस 11 एप्रिल, 15 एप्रिल, 18 एप्रिल, 22 एप्रिल आणि 25 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 17007 सिकंदराबाद- दरभंगा एक्सप्रेस 8 एप्रिल, 12 एप्रिल, 15 एप्रिल, 19 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 20822 संतरागाछी-पुणे एक्सप्रेस 12 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 20821 पुणे-संतरागाछी एक्सप्रेस 14 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12880 भुवनेश्वर-कुर्ला एक्सप्रेस 10 एप्रिल, 14 एप्रिल, 17 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12879 कुर्ला-भुवनेश्वर एक्सप्रेस 12 एप्रिल, 16 एप्रिल, 19 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 22843 बिलासपूर-पटना एक्सप्रेस 11 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 22844 पटना-बिलासपूर एक्सप्रेस 13 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12870 हावडा-मुंबई एक्सप्रेस 11 एप्रिल आणि 18 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12869 मुंबई-हावडा एक्सप्रेस 13 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12151 एलटीटी-शालीमार एक्सप्रेस 9 एप्रिल, 10 एप्रिल, 16 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12152 शालीमार-एलटीटी एक्सप्रेस 11 एप्रिल, 12 एप्रिल, 18 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 22894 हावडा-साईनगर शिरडी एक्सप्रेस 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 22893 साईनगर शिरडी-हावडा एक्सप्रेस 12 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12812 हटिया-एलटीटी एक्सप्रेस 11 एप्रिल, 12 एप्रिल, 18 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12811 एलटीटी-हटिया एक्सप्रेस 13 एप्रिल, 14 एप्रिल, 20 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12129 पुणे-हावडा आजाद हिंद एक्सप्रेस 11 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12130 हावडा-पुणे आजाद हिंद एक्सप्रेस 11 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस 11 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस 11 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12222 हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस 10 एप्रिल, 12 एप्रिल, 17 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी
  • गाडी क्रमांक 12221 पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस 12 एप्रिल, 14 एप्रिल, 19 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.