AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | ‘एव्हरग्रीन ब्युटी’ अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा, पाहा खास फोटो!

मराठी मनोरंजन विश्वातली ‘एव्हरग्रीन ब्युटी’ म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या त्यांच्या फोटोंमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 20, 2020 | 4:13 PM
Share
मराठी मनोरंजन विश्वातली ‘एव्हरग्रीन ब्युटी’ म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या त्यांच्या फोटोंमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातली ‘एव्हरग्रीन ब्युटी’ म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या त्यांच्या फोटोंमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत.

1 / 6
जवळपास दोन दशकं मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ऐश्वर्या नारकर आजही त्याच उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंज करतात.

जवळपास दोन दशकं मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ऐश्वर्या नारकर आजही त्याच उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंज करतात.

2 / 6
‘स्वामिनी’ मालिकेत त्यांनी साकारलेली ‘गोपिकाबाई’ अतिशय गाजली.

‘स्वामिनी’ मालिकेत त्यांनी साकारलेली ‘गोपिकाबाई’ अतिशय गाजली.

3 / 6
नुकतेच त्यांनी खणाच्या साडीमध्ये एक छानसे फोटोशूट केले आहे.

नुकतेच त्यांनी खणाच्या साडीमध्ये एक छानसे फोटोशूट केले आहे.

4 / 6
या खणाच्या पारंपरिक साडीत ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

या खणाच्या पारंपरिक साडीत ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

5 / 6
सध्या ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी झळकत आहे.

सध्या ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी झळकत आहे.

6 / 6
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...