PHOTO : विवाहानंतर 12 वर्षांनी जुळ्या मुलींचा जन्म, शिर्डीतील कुटुंबाकडून संपूर्ण हॉस्पिटलला सजावट

विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी पहिलेच अपत्य (Twins girl birth celebration shirdi) झाले. विशेष म्हणजे पहिलेच अपत्य जुळ्या मुली झाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाने संपूर्ण हॉस्पिटलला विद्युत रोषणाईने सजवून (Twins girl birth celebration shirdi) आनंद साजरा केला.

| Updated on: Mar 09, 2020 | 9:23 PM
विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी पहिलेच अपत्य झाले. विशेष म्हणजे पहिलेच अपत्य जुळ्या मुली झाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाने संपूर्ण हॉस्पिटलला विद्युत रोषणाईने सजवून आनंद साजरा केला.

विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी पहिलेच अपत्य झाले. विशेष म्हणजे पहिलेच अपत्य जुळ्या मुली झाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाने संपूर्ण हॉस्पिटलला विद्युत रोषणाईने सजवून आनंद साजरा केला.

1 / 5
या हॉस्पिटलमधील ज्या वॉर्डमध्ये जन्म झाला तो वॉर्ड, पायऱ्याही फुलांनी आणि फुग्याने सजवून टाकण्यात आल्या आहेत.

या हॉस्पिटलमधील ज्या वॉर्डमध्ये जन्म झाला तो वॉर्ड, पायऱ्याही फुलांनी आणि फुग्याने सजवून टाकण्यात आल्या आहेत.

2 / 5
शिर्डीतील कोते दाम्पत्याने अशा अनोख्या पद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत केल्याने सर्वच स्तरातून कोते कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.

शिर्डीतील कोते दाम्पत्याने अशा अनोख्या पद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत केल्याने सर्वच स्तरातून कोते कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.

3 / 5
बिपीन आणि निलिमा कोते हे दांम्पत्य गेल्या 12 वर्षापासून नवीन पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहत होते आणि तो दिवस उजडला. निलिमा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला.

बिपीन आणि निलिमा कोते हे दांम्पत्य गेल्या 12 वर्षापासून नवीन पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहत होते आणि तो दिवस उजडला. निलिमा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला.

4 / 5
कोते कुटुंबीय हे साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. दर गुरुवारी निघणाऱ्या साईबाबांच्या पालखीचा मान या कुटुंबास आहे.

कोते कुटुंबीय हे साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. दर गुरुवारी निघणाऱ्या साईबाबांच्या पालखीचा मान या कुटुंबास आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.