LIVE – मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक

दिवसभरातील घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, शेती, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट

LIVE - मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक
Follow us
| Updated on: Nov 06, 2019 | 4:04 PM

[svt-event title=”मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक” date=”06/11/2019,4:01PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मातोश्रीवर उद्या शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक, सकाळी 11.30 वाजता उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली, आमदारांची मतं जाणून भूमिका ठरवणार, बैठकीत शिवसेना सत्ता स्थापनेवर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेसची नवी अट” date=”06/11/2019,1:42PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेला पाठिंबा हवा असेल तर एनडीएतून बाहेर पडावं, केंद्रातील मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, यूपीएत सहभागी व्हावं- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचे तरुण आमदार शिवसेनेच्या बाजूने-सूत्र” date=”06/11/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस आमदारांचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत, पक्षातील तरुण आमदार यांच्यासह अनेक आमदार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्यासही तयार, सूत्रांची माहिती, काँग्रेस हायकमांड अनुकूल नसल्यानं काँग्रेस आमदार काय भूमिका घेणार याकडे लक्ष [/svt-event]

[svt-event title=”विनायक राऊतही मातोश्रीवर” date=”06/11/2019,11:49AM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर, संजय राऊत यांच्या अगोदर मातोश्रीवर शिवसेना खासदार सचिव विनायक राऊतही उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”‘शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास सरकार लवकरच पडेल’” date=”06/11/2019,11:38AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास जास्त काळ सरकार टिकणार नाही, राष्ट्रपती शासन लागेल, भाजपनं मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडू नये, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील, संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचे मत [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत आणि शरद पवारांची 9 मिनिटे भेट” date=”06/11/2019,11:28AM” class=”svt-cd-green” ] संजय राऊत आणि शरद पवार भेटीत राजकीय चर्चा, सकारात्मक चर्चा. पवारांचा निरोप घेऊन राऊत ‘मातोश्री’कडे रवाना [/svt-event]

[svt-event title=”सत्तेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी गडकरींवर?” date=”06/11/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर, सूत्रांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही जबाबदारी गडकरींवर सोपवली. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाऊन गडकरी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या भेटीला ” date=”06/11/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओक येथे दाखल. आज 12.30 वाजता शरद पवार घेणार पत्रकार परिषद [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते अहमद पटेल नितीन गडकरींच्या भेटीला” date=”06/11/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल. महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन आणि चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती. नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती विनंती.याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती. [/svt-event]

[svt-event title=”मल्लिकार्जुन खर्गे आज मुंबईत” date=”06/11/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] मुंबई – काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आज मुंबईत, काँग्रेस आमदारांची भेट घेणार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची दुपारी बैठक होण्याची शक्यता, टिळक भवन येथे बैठक होणार [/svt-event]

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.