AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तारखेला जन्मलेले लोक जन्मतः असतात करोडपती, त्यांच्याकडे कधीच नसते पैशांची कमी

या तारखेला जन्मलेले लोक जन्मताच असतात प्रचंड श्रीमंत. पैसा, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान देखील प्रचंड मिळतो.

| Updated on: Apr 26, 2026 | 1:15 PM
Share
काही लोक फारशी मेहनत न करता देखील श्रीमंत होताना दिसतात. जणू त्यांच्यावर धनाची देवी लक्ष्मीची विशेष कृपा असावी असे वाटते. अंकशास्त्रानुसार यामागे त्यांचा मूलांक कारणीभूत असतो. जन्मतारखेच्या आधारे ठरलेला हा मूलांक व्यक्तीच्या स्वभावावर, नशिबावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करतो असे मानले जाते.

1 / 5
1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. या लोकांमध्ये उत्तम नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जोखीम घेण्याची क्षमता प्रचंड असते. व्यवसाय, नोकरी किंवा राजकारण कोणतेही क्षेत्र असो हे लोक उंच शिखर गाठतात. पैसा, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान यांची त्यांना कमी नसते.

2 / 5
3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोकांवर ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक बुद्धिमान, ज्ञानी आणि भाग्यवान मानले जातात. शिक्षण, अध्यापन किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात हे विशेष यश मिळवतात. त्यांना आयुष्यात मोठ्या संधी सहज मिळतात आणि आर्थिकदृष्ट्याही ते सक्षम असतात.

3 / 5
6, 15, 24 तारखेला जन्मलेले लोकांचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो ऐश्वर्य, सुखसुविधा आणि संपत्तीचा कारक मानला जातो. या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे लोक आयुष्यात मोठी आर्थिक प्रगती करतात आणि ऐशोआरामी जीवन जगतात.

4 / 5
अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांवर नशिबाची विशेष साथ असते. त्यामुळे ते कमी वेळात मोठी संपत्ती आणि यश मिळवू शकतात. मात्र, यशासाठी परिश्रम, योग्य निर्णय आणि सातत्य हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत, हे विसरून चालणार नाही.  Disclaimer: वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. यामध्ये वापरलेली माहिती पारंपरिक समजुतींवर आधारित असून तिची शास्त्रीय पुष्टी नाही.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल