AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार, केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेल महागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार, केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ
| Updated on: Mar 14, 2020 | 12:10 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी (Petrol-Diesel Price Increased) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ (Excise Duty Increased) केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती 3 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत. कच्च्या तेलाचे दरात सतत घसरण होत आहे. हे लक्षात घेता सरकारने (Petrol-Diesel Price Increased) उत्पादन शुल्क वाढवण्याची घोषणा केली.

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

अधिकृत सूचनेनुसार, उत्पादन शुल्कात वाढ (Petrol-Diesel Price Increased) झाल्यानंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 2 ते 8 रुपयांनी वाढू शकतात. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 4 रुपयांपर्यंत महागेल.

हेही वाचा : 1 एप्रिलपासून सर्वात शुद्ध पेट्रोल-डिझेल मिळणार, काय काय फायदा होईल?

बाळासाहेब थोरांताची सरकारवर टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकराच्या या निर्णयाविरोधात ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 30% नी कमी झाल्या असताना देशात किंमती कमी करून सामान्यांना त्याचा लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लि. 3 रू. वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग सुरु केला आहे”, असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला.

पेट्रोल आज स्वस्त

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (Petrol-Diesel Price Increased) वेबासाईटनुसार, देशाची राजधानी दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू आता लवकरच पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी 3 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

पेट्रोलची किंमत

  • दिल्लीत पेट्रोलची किंमत – 69.87 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोलची किंमत – 75.57 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत – 72.57 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत पेट्रोलची किंमत – 72.57 रुपये प्रति लिटर

डिझेलची किंमत

  • दिल्लीत डिझेलची किंमत – 62.58 रुपए प्रति लिटर
  • मुंबईत डिझेलची किंमत – 65.51 रुपए प्रति लिटर
  • कोलकातामध्ये डिझेलची किंमत – 64.91 रुपए प्रति लिटर
  • चेन्नईत डिझेलची किंमत – 66.02 रुपए प्रति लिटर

नवीन दर सकाळी 6 वाजता जाहीर होणार

आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सर्व तेल विपणन कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज चढ-उतार होत असतात. सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर लागू होतात. त्यांच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन जोडल्यानंतर त्यांचे मूल्य (Petrol-Diesel Price Increased) जवळपास दुप्पट होऊन जाते.

संबंधित बातम्या :

सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला, सोन्याच्या दरात किंचित वाढ, पेट्रोल-डिझेल 9 महिन्यांच्या निचांकी दरावर

Share Market Live | शेअर बाजारात पडझड सुरुच, सेन्सेक्स तब्बल 2900 अंकांनी गडगडला

पेट्रोल तब्बल 6 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हं, कारण…

Stamp Duty Decreased | मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत, गृह खरेदीदारांना दिलासा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.