पुण्यात कामावरुन काढून टाकल्याचा राग, कर्मचाऱ्याचा कंपनीत गळफास

पुण्यातील हिंजवडी परिसरातील एमक्यूअर कंपनीमधील एका कामगाराने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल आहे. सुंदर गोरटे असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.

पुण्यात कामावरुन काढून टाकल्याचा राग, कर्मचाऱ्याचा कंपनीत गळफास
Follow us
| Updated on: Jul 31, 2019 | 1:14 PM

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरातील एमक्यूअर कंपनीमधील एका कामगाराने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले यामुळे त्याने ही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुंदर गोरटे असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.

सुंदर गोरटे यांनी काल 11 वाजून 59 मिनिटांनी फेसबूकवर याबाबत पोस्ट करत व्यथा मांडली होती.  “माझ्यावर दबाव आणून 23 आणि 24 तारखेला लिहून घेतले आणि मला एमक्युअर कंपनीतून काढले. मी त्यांना सांगितले होते की, मला कामावरुन काढलात तर मी जीव देईन. तरीही त्यांनी मला काढले. अशी पोस्ट गोरटे यांनी फेसबूकवर केली. तसेच या पोस्टच्या खाली त्यांनी अश्विनी मला माफ कर असेही लिहीले आहे.”

मात्र नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नक्की आत्महत्या केली का याबाबत संशय व्यक्त केली का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

गोरटे यांनी आत्महत्या केल्यानंतर हिंजवडी पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. दरम्यान गोरठे यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.