PHOTO : साताऱ्यात पाऊस बरसला, शरद पवार गरजले

1/6
साताऱ्यातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar speech in rain) यांनी भर पावसात भाषण केले. यावेळी अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

2/6
सभा सुरु असताना अचानक पाऊस (sharad pawar speech in rain) आल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला. मात्र शरद पवारांनी पाऊस सुरु असतानाही भाषण केले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांनीही भरपावसात उभं राहून पवारांचे भाषण ऐकले.

3/6
साताऱ्यातील उमेदवार श्रीनीवास पाटील यांच्या निवडणूक प्रचारसाठी शरद पवार आज साताऱ्यात सभेसाठी आले होते.

4/6
भाषण संपल्यानंतर पवारांना सुरक्षित मंचावरुन उतरवण्यात आले.

5/6
या भाषणादरम्यान पवारांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली.

6/6
शरद पवारांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेला जनसमुदाय

Published On - 9:15 pm, Fri, 18 October 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI