LIVE : आचारसंहिता भंग प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

LIVE : आचारसंहिता भंग प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

[svt-event title=”आचारसंहिता भंग प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल” date=”18/10/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : आचारसंहिता भंग प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”अंगावर गरम पाणी पडल्याने दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू” date=”18/10/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : अंगावर गरम पाणी पडल्याने दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, कार्तिक शेखर असं चिमुरड्याचं नाव, पाण्याच्या बदलीच्या आधारे उभं राहतं असताना बादली उलटल्याने दुर्घटना [/svt-event]

[svt-event title=”अनिल गोटेंच्या गटाकडून माझ्या जीवाला धोका, अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा आरोप” date=”18/10/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ] धुळे : भाजपचे धुळे मतदारसंघातील विधानसभा उमेदवार अनिल गोटे यांच्या गटाकडून माझ्या जीवाला धोका, अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा आरोप, संरक्षण मिळवण्यासाठी राजवर्धन कदमबांडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे हे धुळे शहरातील उमेदवार [/svt-event]

[svt-event title=”नालासोपारा विधानसभा मतदारसंघात 260 पोलिसांचा रुट मार्च” date=”18/10/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पोलिसांचा रुट मार्च, पॅरमॅटीकल फोर्स, नागालँड फोर्स, आर.सी. पी, सी.आय.एस.एफ., जिल्हा पोलीस असे ऐकूण 260 पोलिसांचा सहभाग, विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी, भयमुक्त वातावरणात लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस दल मोठ्या ताकतीने सज्ज [/svt-event]

[svt-event title=”मिरा-भाईंदर मतदार संघात आचारसंहिता भंगप्रकरणी चार गुन्हे दाखल” date=”18/10/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मिरा-भाईंदर मतदारसंघात आतापर्यंत आचारसंहिता भंगप्रकरणी चार गुन्हे दाखल, त्यापैकी 3 गुन्हे हे बॅनरवरील फोटोवर तर 1 गुन्हा गाडीवर असलेल्या लोगोमुळे दाखल, दोन बॅनरवर भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचा फोटो, मिरा-भाईंदरमध्ये आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याकरिता विभिन्न पथकांची स्थापना [/svt-event]

[svt-event title=”मुंबई वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात” date=”18/10/2019,9:03AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर रात्री दीडच्या सुमारास अपघात, सूरतहून धारावीच्या दिशेला येणाऱ्या ट्रक टॅक्सीला धडक देऊन दुसर्‍या दिशेला जाऊन ऑटोला धडक देऊन उड्डाण पुलावरुन खाली पडला, ट्रक चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने तो बचावला, तर टॅक्सीतील तिघांना गंभीर दुखापत [/svt-event]

[svt-event title=”रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा लोकलने प्रवास” date=”18/10/2019,8:54AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा लोकलने प्रवास, करवा चौथ सण साजरा करण्याकरिता वाहन वाहतूक टाळत लोकल ने प्रवास, वाहतूक कोंडीत टाळण्यासाठी पियुष गोयल यांचा भाईंदर-ग्रँटरोड लोकलने प्रवास [/svt-event]

[svt-event title=”नाशकात गॅस्ट्रोच्या साथीने धुमाकळू, दोघांचा मृत्यू” date=”18/10/2019,8:54AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नाशकात गॅस्ट्रोच्या साथीने धुमाकळू, पाणी पुरवठा योजनेत दुषित पाणी मिसळले, आतापर्यंत गॅस्ट्रोमुळे दोघांचा मृत्यू तर 40 जण गंभीर, सावरपाडा येथे गॅस्ट्रोच्या साथीची लागण, 80 जणांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”स्पीकर आणि फटाके लावण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या” date=”18/10/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी : स्पीकर आणि फटाके लावण्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणाची हत्या, यड्राव गावातील रेणुका नगर भागातील धक्कादायक घटना, हत्येमुळे गावात खळबळ, हत्येप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI