Maharashtra Voting | राज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By: Nupur Chilkulwar

Updated on: Oct 21, 2019 | 11:50 PM

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Voting | राज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान

Voting percentage in maharashtra 2019 मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या (Voting percentage in maharashtra 2019) ठोक्याला मतदानाचा (Maharashtra Vidhansabha Election Voting)  हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

[svt-event title=”राज्यातील मतदानाची जिल्हानिहाय टक्केवारी ” date=”21/10/2019,11:42PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33 टक्के, औरंगाबाद 65.06 टक्के, बीड 68.03 टक्के, भंडारा 66.35 टक्के, बुलढाणा 64.41 टक्के, चंद्रपूर 63.42 टक्के, धुळे 61.90 टक्के, गडचिरोली 68.59 टक्के, गोंदिया 64.06 टक्के, हिंगोली 68.67 टक्के, जळगाव 58.60 टक्के, जालना 67.09 टक्के, कोल्हापूर 73.62 टक्के, लातूर 61.77 टक्के, मुंबई शहर 48.63 टक्के, मुंबई उपनगर 51.17 टक्के, नागपूर 57.44 टक्के, नांदेड 65.40 टक्के, नंदुरबार 65.50 टक्के, नाशिक 59.44 टक्के, पालघर 59.32 टक्के, परभणी 67.41 टक्के, पुणे 57.74 टक्के, रायगड 65.90 टक्के, रत्नागिरी 58.59 टक्के, सांगली 66.63 टक्के, सातारा 66.60 टक्के, सिंधुदुर्ग 64.57 टक्के, सोलापूर 64.23 टक्के, ठाणे 47.91टक्के, उस्मानाबाद 62.21 टक्के, वर्धा 62.17 टक्के, वाशिम 61.33 टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले. [/svt-event]

[svt-event title=”राज्यात सर्वाधिक 83.20 टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात” date=”21/10/2019,11:41PM” class=”svt-cd-green” ] राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले. [/svt-event]

[svt-event title=”राज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान” date=”21/10/2019,11:40PM” class=”svt-cd-green” ] राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. [/svt-event]

[svt-event title=”सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान” date=”21/10/2019,11:40PM” class=”svt-cd-green” ] सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. [/svt-event]

[svt-event title=” नागपुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:59PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे [/svt-event]

[svt-event title=”वाशिममध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.65 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:57PM” class=”svt-cd-green” ] वाशिम : वाशिम जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.65 टक्के मतदानाची नोदं झाली, रिसोड – 59.04% , वाशिम – 55.34% , कारंजा – 55.73% [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.50 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:55PM” class=”svt-cd-green” ] ठाणे : जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 44.50 टक्के मतदानाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”येवला-लासलगावमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.73 % मतदान” date=”21/10/2019,6:53PM” class=”svt-cd-green” ] लासलगाव : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.73 % मतदान झाले [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.86 % मतदान ” date=”21/10/2019,6:51PM” class=”svt-cd-green” ] वर्धा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.86 टक्के मतदानाची नोंद झाली आहे, आर्वी – 61.63%, देवळी – 61.78%, हिंगणघाट – 54.8%, वर्धा – 49.25% [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 63.06 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:48PM” class=”svt-cd-green” ] हिंगोली : जिल्ह्यातील तीन विधानसभेची सायंकाळी 5 वाजेपर्यंतची एकूण मतदानाची टक्केवारी 63.06 इतकी आहे, वसमत – 65.70%, कळमनुरी – 65.09% ,हिंगोली- 58.06% [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.55 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:45PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास 55.55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वात जास्त 67.62 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:44PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील सर्वाधिक 67.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे [/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.87 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:40PM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.87 टक्के मतदान झालं आहे. मलकापूर – 59.20 %, बुलडाणा – 53.74 %, चिखली – 59.71 %, सिंदखेड राजा – 57.95 %, मेहकर – 56.61 %, खामगाव – 63.15 %, जळगाव-जामोद – 62.23 % [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.55 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:28PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.55 टक्के मतदानाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.99 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:26PM” class=”svt-cd-green” ] सातारा : जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.99 ट कक्के मतदानाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.84 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:24PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : जिल्ह्यातील ६ मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.84 टक्के मतदानाची नोंद, आहे राजुरा – 62.52%, चंद्रपूर – 38.19%, बल्लारपूर – 57.73% , ब्रह्मपुरी – 63.14%, चिमूर – 65.11%, वरोरा – 54.88% [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.02 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:20PM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.02 टक्के मतदानाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”परभणीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.51 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:18PM” class=”svt-cd-green” ] परभणीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.51 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”रायगड जिल्हयात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:17PM” class=”svt-cd-green” ] रायगड : जिल्हयात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के मतदान झालं, पनवेल – 48.94 %, कर्जत – 64.13 %, उरण – 66.78 %, पेण – 62.51 %, अलिबाग – 66.28 %, श्रीवर्धन – 55.67 %, महाड – 57.18 % [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गात 60.83 टक्के मतदान ” date=”21/10/2019,6:14PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग : सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिंधुदुर्गात 60.83 टक्के मतदानाची नोंद, कणकवली – 62.59%, कुडाळ – 60.21% , सावंतवाडी – 59.63% [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत फक्त 44 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:12PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शहरात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 44 टक्के मतदान झालं आहे [/svt-event]

[svt-event title=”नशिकमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.54 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:06PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नशिकमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.54 टक्के मतदान, नांदगाव – 45 %, मालेगाव मध्य- 60.3%, मालेगाव बाह्य -54.22%, बागलाण – 53.73%, कळवण – 67.35%, चांदवड – 62.42%, येवला – 59.73%, सिन्नर – 60.2 %, निफाड – 63.96 %, दिंडोरी – 65.17%, नाशिक पूर्व – 40%, नाशिक मध्य – 40.66%, नाशिक पश्चिम – 48.29%, देवळाली – 47.52 %, इगतपुरी – 58.88% [/svt-event]

[svt-event title=”राज्यात संध्याकाळी पाचपर्यंत 55 टक्के मतदान” date=”21/10/2019,6:05PM” class=”svt-cd-green” ] राज्यात संध्याकाळी पाचपर्यंत 55 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के मतदान” date=”21/10/2019,5:18PM” class=”svt-cd-green” ] विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात आज दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले. त्यानंतरही राज्याच्या विविध भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी जात आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनीही मतदानात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून उर्वरीत मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात सर्वाधिक मतदान ” date=”21/10/2019,4:06PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात सर्वाधिक मतदान राधानगरी 61.28% कागल 61.27% करवीर 65.61% शाहूवाडी 62.60% [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 3 पर्यंत 44 टक्के मतदान” date=”21/10/2019,4:02PM” class=”svt-cd-green” ] दुपारी 3 पर्यंत मतदान – राज्यभरात 44 टक्के मतदान मुंबई – 35 टक्के पुणे – 41 टक्के बुलडाणा – 46 टक्के औरंगाबाद – 45 टक्के चंद्रपूर – 42 टक्के पालघर – 44टक्के सोलापूर – 38टक्के बीड – 47टक्के नागपूर – 41टक्के [/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यात 3 पर्यंत 46 टक्के मतदान” date=”21/10/2019,3:55PM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा जिल्हा दुपारी ३ वाजेपर्यंत आकडेवारी 21 मलकापूर – ४३.९७ 22 बुलडाणा – ४२.०९ 23 चिखली – ४६.२७ 24 सिंदखेड राजा – ४५.६६ 25 मेहकर – ४७.७१ 26 खामगांव- ४८.१९ 27 जळगांव जामोद – ४५.७७ एकूण – ४५.६५ [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात तीन वाजेपर्यंत केवळ 41 टक्के मतदान” date=”21/10/2019,3:55PM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत 41.1 टक्के मतदान, मतदानाला केवळ दोन तास बाकी असताना मतदानाचा टक्का वाढेना, आतापर्यंत पन्नास टक्केही मतदान नाही, मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 3 पर्यंत 35 टक्के मतदान” date=”21/10/2019,3:46PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत दुपारी 3 पर्यंत 35टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गात 3 पर्यंत 45 टक्के मतदानाची नोंद” date=”21/10/2019,3:40PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग मध्ये सरासरी 45.75℅ मतदानाची नोंद कणकवली – 48.74% कुडाळ – 44.97% सावंतवाडी – 43.45% [/svt-event]

[svt-event title=”उस्मानमाबादमध्ये 27 टक्के मतदान” date=”21/10/2019,2:16PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 27% मतदान उमरगा २२ . ८४ %, तुळजापूर २६ . ०९% , उस्मानाबाद २५ . ७४ % , परंडा ३३ . १५ %, [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 1 पर्यंतची मतदानाची आकडेवारी” date=”21/10/2019,2:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यात 1 पर्यंत 31 टक्के मतदान” date=”21/10/2019,1:57PM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 30 .91% मतदान .. [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत 1 पर्यंत 36.51 टक्के मतदान” date=”21/10/2019,1:56PM” class=”svt-cd-green” ] हिंगोली – दुपारी एक वाजेपर्यंत टक्केवारी 36.51% [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये सकाळी 11 पर्यंत 19% मतदान” date=”21/10/2019,12:51PM” class=”svt-cd-green” ] पालघर बोईसर–21.83% पालघर–13.73% दाहणू–26.17% विक्रमगाढ-20.30% नालासोपारा–13.90% वसई -21.74% 12 वाजेपर्येंत पूर्ण जिल्हा –18.97% [/svt-event]

[svt-event title=”नगर जिल्हयात सरासरी 18% मतदान” date=”21/10/2019,12:46PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्हा सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी.. 216_ अकोले_ 19.22% 217_ संगमनेर _ 20.38% 218_ शिर्डी _ 17.26% 219_ कोपरगाव_ 15.82% 220_ श्रीरामपूर _ 13.13% 221_ नेवासा_ 21.86% 222_ शेवगाव_ 18.92% 223_ राहुरी_ 15.86% 224_ पारनेर_ 20.94% 225_ अहमदनगर _ 14.55% 226_ श्रीगोंदा_ 17.18% 227_ कर्जत जामखेड _ 20.74% नगर जिल्हयात सरासरी 18% मतदान [/svt-event]

[svt-event title=”सकाळी 11 पर्यंत बारामतीत 23 टक्के मतदान” date=”21/10/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ] अकरा वाजेपर्यंत ची मतदारसंघातील मतदान टक्केवारी… बारामती :- 22.6% इंदापूर :- 18.5% दौंड :- 12.3% [/svt-event]

[svt-event title=” अकोला जिल्हातल्या पाच विधानसभे मध्ये 11 वाजेपर्यंत 16 टक्के मतदान झाले आहे” date=”21/10/2019,12:22PM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्हातल्या पाच विधानसभे मध्ये 11 वाजेपर्यंत 16 टक्के मतदान झाले आहे [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्ग मध्ये सरासरी 20.49℅ मतदानाची नोंद” date=”21/10/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग मध्ये सरासरी 20.49℅ मतदानाची नोंद कणकवली – 24.88% कुडाळ – 18.75% सावंतवाडी – 17.68% [/svt-event]

[svt-event title=”बीड 11 पर्यंत मतदान” date=”21/10/2019,12:16PM” class=”svt-cd-green” ] बीड जिल्हा : सकाळी 11 वाजेपर्यंत 14.17 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी ” date=”21/10/2019,12:00PM” class=”svt-cd-green” ] नागपूर -17% बुलडाणा – 16% नाशिक – 15 % सातारा – 11% कोल्हापूर – 22% कर्जत जामखेड – 21% गुहागर -26% दापोली 21% दिंडोरी – 23% कळवण – 26% [/svt-event]

[svt-event title=”अमरावती सकाळी 11 पर्यंतची आकडेवारी” date=”21/10/2019,11:53AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्हा – सकाळी 11 पर्यंत मतदान टक्केवारी 36- धामणगाव रेल्वे – 12 37- बडनेरा – 18 टक्के 38- अमरावती – 15.22 39- तिवसा – 12 40- दर्यापूर – 11.25 41- मेळघाट – 29.32 42- अचलपूर – 16.3 43- मोर्शी – 8 टक्के (जिल्हा सरासरी : 15.21 टक्के) [/svt-event]

[svt-event title=”सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदान आकडेवारी” date=”21/10/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] सातारा – सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी 9 पर्यंत 4 ट्क्के लोकसभा पोटनिवडणूक – सकाळी नऊवाजेपर्यंत सरासरी 4.22 टक्के मतदान., विधानसभेसाठी – सातारा जिल्हा विधानसभा 4.94 मतदान [/svt-event]

[svt-event title=”राज्यभरातील मतदानाची आकडेवारी” date=”21/10/2019,10:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर – 6 मतदारसंघातील सकाळी 9 पर्यंतची आकडेवारी ” date=”21/10/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] राजुरा. 6.61%, चंद्रपूर. 5.35%, बल्लारपूर 6.14%, ब्रह्मपुरी 8.40%, चिमूर. 9.28%, वरोरा 3.17 %, एकूण टक्केवारी 6.37 %, [/svt-event]

[svt-event title=”मिरा भाईंदर 6.81 टक्के मतदान.” date=”21/10/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ] मिरा भाईंदर: मिरा भाईंदर विधानसभेत सकाळी 7 ते 9 पर्यंत 6.81 टक्के मतदान. [/svt-event]

[svt-event title=”अमरावती मतदान आकडेवारी” date=”21/10/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ] सकाळी ९ पर्यंत मतदान टक्केवारी बडनेरा – ५ टक्के अमरावती – ५.४२ तिवसा – ४ दर्यापूर – २.४७ मेळघाट – ३.३५ अचलपूर – ५.६ मोर्शी – ६ टक्के धामणगाव रेल्वे – ८.६ (जिल्हा सरासरी : ५.९ टक्के) [/svt-event]

[svt-event title=”भिवंडी मतदान आकडेवारी” date=”21/10/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी पहिल्या दोन तासात मतदानामध्ये निरुत्साह , भिवंडी ग्रामीण 4.23 भिवंडी पश्चिम 3.81 [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्ग मतदान टक्केवारी” date=”21/10/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग- 9 वाजेपर्यंत मतदान कणकवली-देवगड मतदारसंघ-9 % कुडाळ-मालवण मतदारसंघ- 3% सावंतवाडी मतदारसंघ-5% [/svt-event]

[svt-event title=”पालघर मतदान टक्केवारी” date=”21/10/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ] डहाणू मतदार संघात 7.49 टक्के 9 वाजेपर्यंत मतदान बोईसर : 8.80 % विक्रमगड : 5.95 % . पालघर : 4.54 % [/svt-event]

[svt-event title=”जालना – 9 वाजेपर्यंत 7.34 टक्के मतदान” date=”21/10/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] जालना – 9 वाजेपर्यंत 7.34 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”भंडारा 9 वाजे पर्यंत 6 % मतदान झाले आहे” date=”21/10/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ] भंडारा 9 वाजे पर्यंत 6 % मतदान झाले आहे [/svt-event]

[svt-event title=”कल्याण पूर्व – 8.46 टक्के मतदानाची नोंद” date=”21/10/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] कल्याण पूर्व मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत 8.46 टक्के मतदानाची नोंद… [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान” date=”21/10/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबाद मतदान टक्केवारी” date=”21/10/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] सकाळी 7 ते 9 पर्यंत जिल्ह्यातील 4 मतदार संघातील मतदानाची टक्केवारी. उस्मानाबाद- 2.44% परंडा-4% तुळजापूर – 1.91% उमरगा – 1.19% [/svt-event]

[svt-event title=”बुलडाणा मतदानाची टक्केवारी” date=”21/10/2019,10:10AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा जिल्हा 7 ते 9 वाजेदरम्यान आकडेवारी 21 मलकापूर – 4.48 22 बुलडाणा – 4.61 23 चिखली – 4.57 24 सिंदखेड राजा – 5.09 25 मेहकर – 4.45 26 खामगांव- 5.80 27 जळगांव जामोद – 4.79 एकूण – 4.82 [/svt-event]

[svt-event title=”राज्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत केवळ पाच टक्के मतदान” date=”21/10/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – 9.36 टक्के, अकोला – 5.02 टक्के, ठाणे – 5 टक्के, वाशिम – 6 टक्के, हिंगोली – 5.75 टक्के, जुन्नर – 22 टक्के, सोलापूर – 3.57 टक्के, [/svt-event]

[svt-event title=”वाशिममध्ये 5.82% मतदान” date=”21/10/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ] रिसोड मतदारसंघ – 5.61%, वाशिम मतदारसंघ- 6.16%, कारंजा मतदारसंघ – 5.62%, एकूण – 5.82% [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात 3.57 टक्के मतदान” date=”21/10/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर जिल्ह्यात 3.57 टक्के मतदान सकाळी 7 ते 9 पर्यंतची टक्केवारी [/svt-event]

[svt-event title=”नाशिक :दिंडोरी 13 :20 टक्के मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत” date=”21/10/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ] नाशिक :दिंडोरी 13 :20 टक्के मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत [/svt-event]

[svt-event title=”वाशिममध्ये 6 टक्के मतदान” date=”21/10/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील सकाळी 7 ते 9 पर्यंत 6 टक्के मतदान…. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात 5 टक्के” date=”21/10/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] विधानसभा निवडणूक 2019 ठाणे जिल्हा : सकाळी 9 वाजेपर्यंत ५ टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”मुंबई उपनगरात 5.64 टक्के” date=”21/10/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६४ टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”मुंबई शहरात 5 टक्के मतदान” date=”21/10/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] मुंबई शहर जिल्हा – सकाळी सात ते नऊ या दरम्यान सरासरी पाच टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”मालेगाव मध्य 8.2 टक्के” date=”21/10/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात 9 वाजेपर्यंत 8.2 टक्के इतका मतदान [/svt-event]

[svt-event title=”मुंबई उपनगर : कांदिवली पूर्व- 8 टक्के” date=”21/10/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] मुंबई उपनगर : कांदिवली पूर्व- 8 टक्के [/svt-event]

[svt-event title=”नंदूरबारमध्ये सकाळी 9 पर्यंत मतदानाची टक्केवारी” date=”21/10/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] ?नवापूर मतदारसंघात – 7.58 टक्के मतदान ?अक्कलकुवा मतदारसंघात- 6.56 टक्के मतदान ?नंदूरबार – नंदूरबार मतदारसंघात पहिल्या दोन तासात अवघे 1.25 टक्के मतदान ?शहादा मतदारसंघात सकाळी 9 पर्यंत 7.98 टक्के मतदान [/svt-event]

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI