Mumbai Crime | Special Report | नवऱ्याची मुलांसमोरच हत्या, हत्येनंतर पतीला किचनमध्ये गाडलं!

Mumbai Crime | Special Report | नवऱ्याची मुलांसमोरच हत्या, हत्येनंतर पतीला किचनमध्ये गाडलं!

रईस याच्या लहान मुलांनी सर्व झालेला प्रकार आज पोलिसांसमोर सांगितला. पोलिसांनी रईसच्या पत्नीला अटक केली असून तिचा साथीदार सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ( wife murdered her husband with the help of her boyfriend, after the murder in Dahisar)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 02, 2021 | 6:17 PM

मुंबई : दहिसर पूर्व खान कंपाउंड या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेनेच आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रईस शेख हा गायब असल्याची तक्रार त्याच्या मित्राने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याबाबत कसून तपास केला असता रईसच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले. रईस याच्या लहान मुलांनी सर्व झालेला प्रकार आज पोलिसांसमोर सांगितला. पोलिसांनी रईसच्या पत्नीला अटक केली असून तिचा साथीदार सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें