Skin Care Tips : मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ 5 सोप्या टिप्स फाॅलो करा, वाचा याबद्दल अधिक !
तळलेले पदार्थ खाणे टाळा. पकोडे, फ्रेंच फ्राईज, समोसे किंवा कचोरीसारखे पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे असतात. पण हे पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. हे रक्त परिसंचरणात अडथळा आणतात. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. पुरळ कमी करण्यासाठी आपण तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
जगातील 10 सर्वात वेगाने धावणारे प्राणी, वेग चकीत करेल...
एक्सरसाईज न करता वजन कसे कमी करायचे ?
केसांच्या भरघोस वाढीसाठी हे ज्यूस येतील कामी, पाहा कोणते ?
शुगर नियंत्रणासह अनेक उपचारासाठी शेवग्याची पाने गुणकारी
रात्री जेवल्यानंतर किती पावले चालावे ? काय होतात फायदे ?
सकाळचे की संध्याकाळचे चालणे जास्त फायद्याचे ?
