AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : मेकअप करताना ‘या’ 6 स्टेप्स फॉलो करा आणि सुंदर लूक मिळवा!

प्रत्येक मुलीला सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते. चांगले दिसण्यासाठी जेवढे चांगले कपडे आवश्यक असतात. तेवढीच भूमिका चांगल्या मेकअपची असते. चेहऱ्यावरील सर्व डाग मेकअपद्वारे सहज लपवता येतात. पण अशा अनेक मुली आहेत ज्यांना मेकअप करण्याची आवड आहे, पण मेकअप योग्य प्रकारे कसा करावा हे माहिती नसते.

Beauty Tips : मेकअप करताना 'या' 6 स्टेप्स फॉलो करा आणि सुंदर लूक मिळवा!
मेकअप टिप्स
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 8:55 AM
Share

मुंबई : प्रत्येक मुलीला सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते. चांगले दिसण्यासाठी जेवढे चांगले कपडे आवश्यक असतात. तेवढीच भूमिका चांगल्या मेकअपची असते. चेहऱ्यावरील सर्व डाग मेकअपद्वारे सहज लपवता येतात. पण अशा अनेक मुली आहेत ज्यांना मेकअप करण्याची आवड आहे, पण मेकअप योग्य प्रकारे कसा करावा हे माहिती नसते. मेकअप नेमका कसा करावा, याबद्दल आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.

प्राइमर

मेकअप नेहमी प्राइमरने सुरू झाला पाहिजे. सर्व महिला जास्त करून ते वगळतात. प्राइमर तुमच्या मेकअपचा आधार म्हणून काम करते. यामुळे नेहमीच प्राइमर वापर करा.

फाउंडेशन

प्राइमर लावल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर फाउंडेशन वापरावे किंवा आजकाल बीबी आणि सीसी क्रीम येऊ लागल्या आहेत. त्याही खूप चांगल्या आहेत. पण ते चांगले मिसळल्यानंतर त्वचेवर लावा. फाउंडेशन वापरताना त्वचेचा टोन लक्षात ठेवा. तसेच, ऑफिस मेकअपसाठी खूप जास्त फाउंडेशन वापरू नका.

कन्सीलर

जर तुम्हाला मुरुम, बारीक रेषा किंवा डार्क सर्कल लपवायची असतील तर कन्सीलर वापरा. पण नेहमी त्वचेचा टोन लक्षात घेऊन कन्सीलर वापरा. कन्सीलर नेहमी तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा एक टोन हलके असावे.

कॉम्पॅक्ट पावडर

फाउंडेशन आणि कन्सीलर नंतर, मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आवश्यक आहे. ब्लशच्या मदतीने त्याचा वापर करा आणि फक्त हलका रंग वापरा.

आयलाइनर आणि मस्करा

या स्टेप्स केल्यानंतर आता तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता. डोळ्यांमध्ये जाड किंवा पातळ मस्करा लावा. याशिवाय लाइनर, मस्करा इत्यादी देखील वापरता येतात.

लिपस्टिक

शेवटी ओठांवर लिपस्टिक लावा. तुमच्या मेकअपचा लूक लिपस्टिकनंतरच येतो. लिपस्टिक नेहमी आउटफिटनुसार असावी. तुम्ही ऑफिसमध्ये हलकी लिपस्टिक लावू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these 6 steps while applying makeup)

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर