AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्कआऊटला जाण्याच्या अगोदर जाणून घ्या ‘हे’ फंडे…

आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

वर्कआऊटला जाण्याच्या अगोदर जाणून घ्या ‘हे’ फंडे…
वर्कआऊट्
| Edited By: | Updated on: Mar 09, 2021 | 7:47 AM
Share

मुंबई : आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. असे म्हणतात की, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी वर्कआऊट करणे आवश्यक आहे. वर्कआऊटमुळे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकतो. केवळ व्यायामामुळेच आपले शरीर तंदुरुस्त राहू शकते. मात्र, वर्कआऊटला जाण्याच्या अगोदर महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (Check out these tips before going to a workout)

-पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असतं. वर्कआऊटआधी पनीर खाणं चांगलं आहे. त्यामुळे वर्कआऊटला जाताना पनीर खाल्ले पाहिजे.

– आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे वर्कआऊटआधी केळी खाणं आवश्यक आहे.

-ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर अंगात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खाल्ले पाहिजेत.

-सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाल्ले पाहिजेत.

-वर्कआऊटआधी कॉफी पिणे चांगले असते. कॉफी शरीरात इंधनाप्रमाणे काम करते.

-कार्बोहायड्रेट्स फ्रूट्सच्या स्मूदीमुळे शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते. शिवाय, दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचं तेज राहतं.

-वर्कआऊटआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला पाहिजेत.

-अंडी खाल्ल्याने विशेषत: वर्कआऊटआधी अंडी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते.

-वर्कआऊटआधी आहारात कडधान्य असल्यास शरीराला फायद्याचं ठरतं.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!

Honey Benefits | त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या समस्येवर लाभदायी ठरेल ‘मध’, वाचा याचे फायदे

(Check out these tips before going to a workout)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.